लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
लॉयन्स क्लबच्या दृष्टी उपक्रमाची लिमका बुकमध्ये नोंद - Marathi News | The vision of the Lions Club is recorded in the Limca Book | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :लॉयन्स क्लबच्या दृष्टी उपक्रमाची लिमका बुकमध्ये नोंद

एकाच वेळी एक लाख ४० हजार विद्यार्थी यशस्वी नेत्र तपासणी ...

रिसोडातील एटीएम बंद; ग्राहक त्रस्त - Marathi News | Residual ATMs off; The client is in trouble | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोडातील एटीएम बंद; ग्राहक त्रस्त

रिसोड : ५०० व एक हजार रुपयाच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर एप्रिल महिन्यापासून रिसोड शहरासह तालुक्यातील जनतेने रोकड तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. ...

बँकेत खाते नसणा-या मजूरांची होतेय परवड! - Marathi News | Laborers who do not have accounts at the bank! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बँकेत खाते नसणा-या मजूरांची होतेय परवड!

वाशिम : सर्व मजुरांची मजूरी बँक खात्यात जमा केली जात आहे. मात्र, ज्या मजूरांनी अद्याप खाते सुरू केले नाही, त्यांची परवड होत असल्याचे दिसून येत आहे. ...

ग्रामीण भागातील विद्युत रोहीत्र पडले उघडे - Marathi News | Electricity in rural areas fell open | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ग्रामीण भागातील विद्युत रोहीत्र पडले उघडे

मानोरा : तालुक्यातील कार्लीसह अनेक गाव व शेत शिवारातील विद्युत रोहीत्र उघडे पडल्याने त्याची स्थिती भयावह झाली असुन त्यामुळे जिवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...

शहापुर येथील गावतलावाचे अस्तित्व लुप्त - Marathi News | The existence of the village of Shahapur is missing | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शहापुर येथील गावतलावाचे अस्तित्व लुप्त

मंगरुळपीर: शहरालगत असलेल्या शहापुर येथील विस्तारीत गावतलाव सध्यास्थीतीत मनुष्य दाटवस्ती मुळे व अतीक्रमणामुळे लुप्त होत असल्याचे दिसुन येत आहे. ...

पंचायत समिती घेणार घरकुल योजनेचा आढावा ! - Marathi News | Panchayat committee to review Gharkulal scheme! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पंचायत समिती घेणार घरकुल योजनेचा आढावा !

रिसोड : घरकुलाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थींना अनुदानाचा लाभ मिळाला की नाही यासंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी रिसोड पंचायत समितीच्यावतीने ग्रामसेवकांचा आढावा घेतला जाणार आहे. ...

आयपीएल सट्ट्यावर धाड; ३.६४ लाखांचा मुद्देमाल जप्त! - Marathi News | IPL betting racket; 3.64 lakh worth of money seized! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आयपीएल सट्ट्यावर धाड; ३.६४ लाखांचा मुद्देमाल जप्त!

वाशिम : विशेष पथक तथा स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने वाशिममधील सौदागरपुरा परिसरात आयपीएल क्रिकेट सट्ट्यावर धाड टाकून क्रिकेटवर जुगार खेळणाऱ्या पाच जणांना जेरबंद केले. ...

वृक्षारोपणाच्या खड्ड्यांवर पथकाचा ‘वॉच’! - Marathi News | Watchdog 'watch' on potholes! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वृक्षारोपणाच्या खड्ड्यांवर पथकाचा ‘वॉच’!

वाशिम जिल्हा परिषद : ३.८६ लाखांचे उद्दिष्ट, ९४ हजार खड्डे खोदले ...

पतीला सोडून ती निघाली प्रियकराशी ‘शुभमंगल’ करायला! - Marathi News | She left her husband, to make 'Shubhamangal' Priyakara! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पतीला सोडून ती निघाली प्रियकराशी ‘शुभमंगल’ करायला!

प्रकरण पोहचले पोलीस ठाण्यात : लग्नाच्या २६ दिवसांतच फारकती ...