लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
नगरपरिषदेकडून चौकशी अहवालाची मागणी - Marathi News | Demand for inquiry report from Municipal Council | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नगरपरिषदेकडून चौकशी अहवालाची मागणी

रस्त्याच्या कडा भरणीत मातीचा वापर : नगराध्यक्ष आक्रमक ...

थकबाकीदार ग्राहकांचा होणार वीजपुुरवठा खंडित ! - Marathi News | Deprecated customers will be dissatisfied with power supply! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :थकबाकीदार ग्राहकांचा होणार वीजपुुरवठा खंडित !

वाशिम - महावितरणच्या वाशिम मंडळातील सहा उपविभागांमध्ये ९४ हजार ६४४ ग्राहकांकडे १४ कोटी ७५ लाख ५७ हजार रुपये इतकी थकबाकी प्रलंबित आहे. ...

राजूरा येथे टँकरने पाणीपुरवठा ! - Marathi News | Water supply by water tanker at Rajura | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :राजूरा येथे टँकरने पाणीपुरवठा !

राजूरा (वाशिम) : येथील पाणी टंचाईची तिव्रता वाढलेली असतानाही, टँकरच्या प्रस्ताव धूळखात पडल्याचे वृत्त "लोकमत"ने २२ मे रोजीच्या अंकात प्रकाशित करताच, तालुका प्रशासनात एकच खळबळ उडाली. ...

"गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार"साठी केवळ दोन प्रस्ताव ! - Marathi News | Only two proposals for "free-float freeze, slurry shiver"! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :"गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार"साठी केवळ दोन प्रस्ताव !

रिसोड : "गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार" योजनेअंतर्गत रिसोड तालुक्यातून २३ मे पर्यंत केवळ दोन प्रस्ताव सादर झाले आहेत. ...

पाझर तलावाच्या भींतीेचे बांधकाम करण्याची मागणी - Marathi News | Demand for construction of percolation pond | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पाझर तलावाच्या भींतीेचे बांधकाम करण्याची मागणी

कारंजा लाड : मांडवा येथील पाझर तलावाच्या भिंतीचे बांधकाम वाशिम जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाने तात्काळ करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ...

‘मिनी बीडीओं’चा ग्रामपंचायतींवर ‘वॉच’ - Marathi News | 'Watch' on Gram Panchayats of 'Mini Bidis' | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘मिनी बीडीओं’चा ग्रामपंचायतींवर ‘वॉच’

जिल्हा परिषद सर्कलनिहाय ५१ मिनी बीडीओ : दर बुधवारी घेणार ग्रामसेवकांचा आढावा ...

महिला शेतकऱ्याला लाच मागणारा अभियंता जेरबंद - Marathi News | Engineer Zirband demanding bribe to a female farmer | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :महिला शेतकऱ्याला लाच मागणारा अभियंता जेरबंद

विहीर अनुदान प्रकरण : एसीबीची कारवाई ...

पाइप खरेदीवरून अधिकारी-पदाधिकारी आमने-सामने ! - Marathi News | Officers and office-bearers from the pipe shop face to face! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पाइप खरेदीवरून अधिकारी-पदाधिकारी आमने-सामने !

वाशिम : जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाने केलेल्या स्प्रिंकलर पाइप साहित्य खरेदीचा मुद्दा स्थायी समितीच्या सभेत उपस्थित झाल्याने या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. ...

शेतीवरून दोन सख्ख्या भावांत हाणामारी - Marathi News | Action on farming in two small swings | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतीवरून दोन सख्ख्या भावांत हाणामारी

परस्परविरोधात तक्रार : आठ जणांविरुद्ध गुन्हा ...