लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
पपईवर चंदेरी करपा रोगाची लागण; रोपे सुकण्याची भिती - Marathi News | infection of Chanderi on Papaya; The fear of drying of seedlings | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पपईवर चंदेरी करपा रोगाची लागण; रोपे सुकण्याची भिती

वाशिम: जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यापासून पपईची लागवड सुरू झाली असून, वितभर वाढलेल्या पपईच्या रोपांवर विविध रोगांनी आक्रमण केले आहे. ...

वाशिम भूमीअभिलेखच्या महिला कर्मचाऱ्यास लाच प्रकरणी अटक  - Marathi News | Woman employee of Washim landrecord departmen arrested for bribe | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम भूमीअभिलेखच्या महिला कर्मचाऱ्यास लाच प्रकरणी अटक 

वाशिम: आजोबांची मालमत्ता वडिल व काकाच्या नावे केल्याबद्दल तक्रारकर्त्याकडून १० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी वाशिम भूमीअभिलेख कार्यालयातील महिला कर्मचाºयास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४ फेब्रुवारी रोजी अटक केली. ...

वाशिम जिल्ह्यातील १३९ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र! - Marathi News | 139 students from Washim district are eligible for scholarship! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील १३९ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र!

वाशिम : राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली (एनसीईआरटी) मार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना परीक्षा २०१८-१९ चा (एनएमएमएस) निकाल शनिवार, २ फेब्रुवारी रोजी जाहीर झाला. त्यात वाशिम जिल्ह् ...

आमदारांनी घेतला सुजलाम, सुफलाम अभियानाचा आढावा - Marathi News | MLA took the review of Sujlam, Suphalam campaign | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आमदारांनी घेतला सुजलाम, सुफलाम अभियानाचा आढावा

कारंजा लाड (वाशिम) : भारतीय जैन संघटना व शासनाचा जलंसधारण विभाग यांच्यावतीने मानोरा व कारंजा तालुक्यात सुरू असलेल्या सुजलाम सुफलाम अभियानाचा आढावा कारंजा, मानोरा मतदार संघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांनी शनिवारी घेतला. ...

प्रधानमंत्र्यांनी वाशिम जिल्ह्यातील विद्यार्थ्यांशी साधला मनमोकळा संवाद! - Marathi News | Prime Minister interacted with students of Washim district! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :प्रधानमंत्र्यांनी वाशिम जिल्ह्यातील विद्यार्थ्यांशी साधला मनमोकळा संवाद!

वाशिम : जिल्ह्यातील चिखली (ता.मंगरूळपीर) येथे प्रस्तावित नवीन शासकीय मॉडेल डिग्री कॉलेजच्या कोनशिलेचे अनावरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘डिजीटल लाँचिंग’ पद्धतीने केले. यावेळी विदर्भातील विविध जिल्ह्यांमधून उपस्थित शेकडो विद्यार्थ्यांच्या ...

लोकसहभागातून धरणातील गाळ उपसा - Marathi News | Garbage pile up from dam by people's participation | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :लोकसहभागातून धरणातील गाळ उपसा

वाशिम: जलसंधारणाच्या कामांसाठी राज्यभरात ओळख निर्माण झालेल्या वाशिम तालुक्यातील साखरा येथे लोकसहभागातून धरणातील गाळ उपसा करण्या येत आहे. ...

सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्यांवर कारवाई; पाच जणांना दंड  - Marathi News | Action on the smokers in public places; Five people are fined | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्यांवर कारवाई; पाच जणांना दंड 

वाशिम : सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान व तंबाखू बंदी कायद्यांतर्गत जिल्हा तंबाखू विरोधी अभियानच्या पथकाने बसस्थानकावर धुम्रपान करणाºयांवर रविवारी कारवाई करून दंड ठोठावला आहे.  ...

कारंजा तालुक्यातील धोत्रा जहॉगीर ग्रामपंचायतला आयएसओ मांनाकन  - Marathi News | Dhotra Jahagir Gram Panchayat in Karanja taluka, get Iso standard | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कारंजा तालुक्यातील धोत्रा जहॉगीर ग्रामपंचायतला आयएसओ मांनाकन 

कारंजा लाड (वाशिम): तालुक्यातील आदर्श गाव धोत्रा जहॉंगीर ग्रामपंचायतला आयएसओ नामांकन प्राप्त झाले आहे. आयएसओ मानांकन प्राप्त करणारी ही  तालुक्यातील प्रथम ग्रामपंचायत ठरली आहे.  ...

मतदारांच्या मदतीसाठी आता ‘टोल फ्री’ क्रमांक! - Marathi News | Now toll free number to help voters! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मतदारांच्या मदतीसाठी आता ‘टोल फ्री’ क्रमांक!

वाशिम : मतदार यादीमध्ये नाव आहे का, मतदार यादीमध्ये नावाचा समावेश कसा करावा. तसेच यादीतील नावात दुरुस्ती कशी करावी, यासह निवडणूक प्रणालीबाबतची माहिती मतदारांना आता एका ‘कॉल’वर मिळणार आहे. ...