लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान दिव्यांग मतदारांना सुविधा उपलब्ध करतानाच या प्रक्रियेत रणरणत्या उन्हात उभे राहणाऱ्या मतदार मातांच्या चिमुकल्यांना पाळणाघराचा मोठा आधार झाला आहे. ...
वाशिम : राईट टू एज्युकेशनच्या (आरटीई) २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी पुणे येथे झालेल्या लॉटरीच्या सोडतीत वाशिम जिल्हयातून ५४३ बालकांची प्रवेशासाठी निवड झाली आहे. ...
शिरपूर जैन (वाशिम) : शिरपूर जैन ते आसेगाव रस्त्यावरील पार्डी तिखे येथील रस्त्यालगत असलेला विशाल वटवृक्ष आगीत जळून खाक झाल्याची घटना ९ एप्रिलच्या सायंकाळी घडली. ...
सार्वजनिक आरोग्य विभागाने २८ फेब्रूवारी २०१९ रोजी संपुष्टात येत असलेल्या ८९ अस्थाई पदांना ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत मुदतवाढ दर्शविल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
मालेगाव (वाशिम) : शहरातील विविध ठिकाणच्या रस्त्यांची आजमितीस प्रचंड दुरवस्था झाली आहे. बहुतांश रस्ते तर चक्क खरडून गेले आहे. यासह असंख्य खड्डयांमुळे नागरिकांना मणक्याचे आजार जडत आहेत. ...