लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
कुपनलिका ५०० फूटांपर्यंत खोदूनही पाणी लागेना! - Marathi News | Do not get water even dig up the 500 feet! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कुपनलिका ५०० फूटांपर्यंत खोदूनही पाणी लागेना!

पाणीपातळी देखील दीड मीटरपेक्षा अधिक खोल गेल्याने प्रत्यक्षात असलेली २०० फुटाची मर्यादा ओलांडून ५०० फुटापर्यंत कुपनलिका खोदूनही पाणी लागत नसल्याचे प्रकार काहीठिकाणी घडत आहेत. ...

तोंडगाव येथे जावयाने केली सासऱ्याची हत्या - Marathi News | murder of father-in-law in tondgaon | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :तोंडगाव येथे जावयाने केली सासऱ्याची हत्या

जिल्ह्यात खळबळ : पोलिसांकडून आरोपीस अटक ...

मोलमजुरी करुन गाठले ‘राजश्री’ने उद्दिष्ट! - Marathi News | Rajshri aims to achieve the goal! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मोलमजुरी करुन गाठले ‘राजश्री’ने उद्दिष्ट!

कुटुंबात कोणीही उच्चशिक्षीत नसताना, घरची हलाकीची परिस्थितीतही मोलमजुरी करुन एमपीएससी परिक्षेत राज्यात एसटी मुलीमधून तिसºया क्रमांकावर येवून करसंग्राहक म्हणून वर्णी लावली. ...

मानोऱ्यातील हळद उत्पादकांना हक्काची बाजारपेठ - Marathi News | Market for turmeric growers in Manora | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मानोऱ्यातील हळद उत्पादकांना हक्काची बाजारपेठ

मानोरा (वाशिम) : कृषी उत्पन्न बाजार समिती मानोरा येथे गुरुवारी ९ मे पासून हळद या शेतमालाची खरेदी सुरू करण्यात आली आहे. ...

पक्ष्यांकरीता पाण्याची सुविधा; एक हजार कुंड्यांचे वितरण - Marathi News | Water supply for birds; Distribution of one thousand kundis | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पक्ष्यांकरीता पाण्याची सुविधा; एक हजार कुंड्यांचे वितरण

वाशीम येथे  डॉ. रणजीत पाटील व माजी आ. वसंतराव खोटरे यांच्याहस्ते पशुपक्षांकरीता कुंडीच्या वितरण उपक्रमाचा प्रारंभ करण्यात येवून त्यांना कुंडी प्रदान करण्यात आली. ...

पाणी बचतीसाठी ठिबक, तुषार सिंचन पद्धत काळाची गरज  - प्रशांत बोरसे - Marathi News | For water saving, Drip and sprinckler irrigation system needs of time - Prashant Borse | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पाणी बचतीसाठी ठिबक, तुषार सिंचन पद्धत काळाची गरज  - प्रशांत बोरसे

सिंचनासाठी ठीबक, तुषार संचाचा वापर व्हायला हवा, पाणीवापर संस्थांचे बळकटीकरण होणे आवश्यक आहे. तरच पाणी बचत शक्य होईल. ...

वाशिम जिल्ह्यात ६० हजार गावरान गायींवर होणार कृत्रीम रेतनाचा प्रयोग! - Marathi News | 60,000 Deshi cows in Washim district will be used for artificial breeding | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात ६० हजार गावरान गायींवर होणार कृत्रीम रेतनाचा प्रयोग!

गावरान गार्इंच्या गर्भात उच्च दर्जाच्या गार्इंचे विर्य सोडून दर्जेदार व अधिक दुध देणाºया गार्इंच्या प्रजाती जन्माला आणण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने पुढाकार घेतला आहे. ...

ग्रामसेवकांचे असहकार आंदोलन; कामकाजाचा खोळंबा - Marathi News | Non-cooperation Movement of Gramsevaks; Workplace detention | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ग्रामसेवकांचे असहकार आंदोलन; कामकाजाचा खोळंबा

विविध प्रलंबित मागण्यांकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामसेवक संघटनेने १० मेपासून असहकार आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. ...

मालेगाव तालुक्यात विनापरवाना वृक्षतोड ! - Marathi News | Unregulated trees in Malegaon taluka! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मालेगाव तालुक्यात विनापरवाना वृक्षतोड !

मालेगाव तालुक्यात अवैध मार्गाने वृक्षतोड करून त्याची चोरट्या मार्गाने वाहतूक केल्या जात आहे. ...