लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
शरिरासोबतच मानसिकदृष्ट्या मजबूतीसाठी योग आवश्यक - जिल्हाधिकारी मोडक - Marathi News | Yoga is necessary for the strengthening - Collector Modak | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शरिरासोबतच मानसिकदृष्ट्या मजबूतीसाठी योग आवश्यक - जिल्हाधिकारी मोडक

वाशिम : आजच्या धकाधकीच्या तथा व्यस्त जीवनात शरिरासोबतच मानसिकदृष्ट्या मजबूत राहायचे असेल तर नियमित योगाभ्यास करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक यांनी येथे २१ जून रोजी केले. ...

वाशिम जिल्ह्यातील ३७४ शिक्षकांची बदली! - Marathi News | 374 teachers transferred from Washim district! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील ३७४ शिक्षकांची बदली!

वाशिम जिल्ह्यात आॅनलाईन अर्ज करणाऱ्या चारही संवर्गातील मिळून ३७४ शिक्षकांच्या बदल्या झाल्या असून, ३७ शिक्षक विस्थापित झाले आहेत. ...

संजय गांधी योजनेची १५४ पैकी ९९ प्रकरणं मंजूर - Marathi News | Sanjay Gandhi scheme sanctioned 99 cases out of 154 | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :संजय गांधी योजनेची १५४ पैकी ९९ प्रकरणं मंजूर

दिवसभरात एकूण १५४ प्रकरणांपैकी ९९ प्रकरणांना मंजूरी देण्यात आली. ...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून माजी आमदार धडकले रिसोड तहसिल कार्यालयावर - Marathi News | On the issue of farmers, former MLA at Risod Tehsil office | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून माजी आमदार धडकले रिसोड तहसिल कार्यालयावर

शेतकºयांच्या प्रश्नावरून माजी आमदार विजयराव जाधव यांनी रिसोड तहसिल कार्यालय गाठत तहसिलदारांशी चर्चा केली. ...

जलकुंभात आढळला मृतावस्थेतील कुत्रा; पाणीनमुने तपासणीसाठी पाठविले ! - Marathi News | Dead dog found in Water tank; Water is sent for inspection! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जलकुंभात आढळला मृतावस्थेतील कुत्रा; पाणीनमुने तपासणीसाठी पाठविले !

मृतावस्थेतील कुत्रा आढळून आल्यानंतर, २१ जून रोजी सकाळपासूनच जलशुद्धीकरण केंद्राची स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. ...

विहिरीच्या पाण्यावर फुलविली कपाशी - Marathi News | Farmer sowing pre-monsoon cotton | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विहिरीच्या पाण्यावर फुलविली कपाशी

इंझोरी येथील भिकुलाल चांडक या शेतकºयाने मात्र चक्क चार एकर क्षेत्रावर मान्सूनपूर्व कपाशीची पेरणी केली आहे. ...

शिवारातील झुकलेले खांब देताहेत अपघातास निमंंत्रण - Marathi News | leaning electric poles Invitation to the accident | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिवारातील झुकलेले खांब देताहेत अपघातास निमंंत्रण

इंझोरी (वाशिम): मानोरा तालुक्यातील इंझोरी शिवारात कृषीपंप जोडणीसाठी उभारलेले वीज खांब गतवर्षीच्या पावसामुळे जमिनीकडे झुकले आहेत. ...

अतिक्रमण नियमानुकूलचे पाच हजार प्रस्ताव प्रलंबित - Marathi News | Five thousand proposals for encroachment regularization are pending | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अतिक्रमण नियमानुकूलचे पाच हजार प्रस्ताव प्रलंबित

अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमधील २२ हजार प्रस्तावांपैकी १७ हजार प्रस्ताव निकाली निघाले असून, अद्याप पाच हजार प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहेत. ...

फळबागा सुकल्या; सर्वेक्षण करण्याची मागणी - Marathi News | Orchard dry; Demand for survey | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :फळबागा सुकल्या; सर्वेक्षण करण्याची मागणी

शेतकऱ्यांना दिलासा म्हणून नुकसानग्रस्त फळबागांचे सर्वेक्षण करावे,  अशी मागणी करण्यात आली. ...