मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्... ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड... मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना... पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार? खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव! “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी... ९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, धावत्या गाडीला लागली आग, ५ जणांचा मृत्यू
वाशिम : वाशिम शहरातील ऐतिहासिक महत्त्व जपून असलेल्या पद्मतिर्थ तलावाची स्वच्छता करण्यासाठी श्रमदानाकरीता शेकडो हात पुढे येत आहेत. ...
वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील एका गळक्या स्वच्छतागृहामधून वॉर्ड क्रमांक ३० मध्ये चक्क पावसाचे पाणी शिरल्याने उपचारार्थ भरती असलेल्या रुग्णांची त्रेधातिरपीट उडाली. ...
या योजनांसाठी आलेला आणि येणारा खर्च भागविण्यासाठी शासनाने ३२० कोटी ३३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ...
याप्रकरणी २२ जून रोजी दाखल केलेल्या फिर्यादीवरून मानोरा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हे दाखल केले. ...
वाशिम जिल्ह्यात लाखो रुपयांचा हा निधी अखर्चित आहे. मंगरूळपीर तालुक्यातही सदर निधी योग्य प्रमाणात खर्च करण्यात आला नाही. ...
इंझोरी (वाशिम): दापूरा वीज उपकेंद्रान्ला जोडलेल्या तोरणाळा आणि म्हसणी गावांत खंडीज वीज पुरवठ्याच्या प्रकाराचा कहर होत आहे. ...
वाशिम : शासनाकडून कर्जमाफीसाठी पात्र असल्याचे प्रमाणपत्र मिळूनही प्रत्यक्षात संपूर्ण कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या जिल्ह्यातील जांभरूण येथील शेतकरी अशोक मनवर यांच्यावरील अन्यायाचा मुद्दा थेट विधान परिषदेत पोहोचला. ...
खोदून ठेवलेल्या रस्त्यांवर चिखल साचून या मार्गांवरील वाहतूक पूर्णत: कोलमडण्याची तद्वतच शेकडो गावांचा तालुक्याशी संपर्क तुटण्याची भिती निर्माण झाली आहे. ...
वाशिम: राज्य परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांच्या उपदान (ग्रॅच्युईटी) रकमेत केंद्र शासनाच्या परिपत्रकानुसार दुप्पट वाढ करण्यात आली आहे. ...
वाशिम : मोठ्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात शुक्रवार, २१ जून रोजी काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. ...