मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्... ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड... मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना... पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार? खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव! “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी... ९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
दोन गणवेशाकरीता ६०२३० विद्यार्थ्यांसाठी ३ कोटी ६१ लाख ३८ हजार रुपये प्राप्त होणे अपेक्षीत असताना केवळ २ कोटी ६७ लाख ६९ लाख ६१६ रुपये प्राप्त झाले आहेत. ...
कर्जदार शेतकºयांना पीक विमा बंधनकारक आहे. तसेच बिगर कर्जदार शेतकºयांना तो ऐच्छिक आहे. ...
रस्ता नुतनीकरणासाठी अंदाजपत्रक तत्काळ सादर करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी १ जुलै रोजी दिले आहेत. ...
भाजपाचे विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी नेतृत्व करित असलेल्या कारंजा लाड विधानसभा मतदारसंघावर यावेळी शिवसेनेने दावा ठोकला आहे. ...
अल्पशा पावसावरच जिल्ह्यातील सुमारे ५० टक्के शेतकऱ्यांनी खरीपातील पेरण्या आटोपल्याचे दिसून येत आहे. ...
राजुरा (वाशिम) : तुटपुंज्या पाण्याच्या भरवशावर बिजांकुरलेलं कपाशीच पिक वाचविण्यासाठी पतीच्या खांंद्याला खांदा लावुन शेतातील डवरणीच्या कामात विमलबाई धुरकरी बनली आहे. ...
समाधानकारक पाऊस झाल्यान खते, बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकºयांची कृषी सेवा केंद्रावर एकच गर्दी होत आहे. ...
मालेगाव: पर्यावरणाच्या संवर्धनासाठी मालेगाव तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायतने अतिशय आदर्श आणि स्तुत्य अशी कन्या वनसमृद्धी योजना यंदाच्या वर्षापासून राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
रिसोड (वाशिम) : रिसोड शहरातील प्रमुख मार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी मुरूमाचा वापर करण्यात आला. ...
रिसोड (वाशिम) : श्री सखाराम महाराज विद्यालय लोणी येथे शनिवारी आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमनविषयक कार्यशाळा पार पडली. ...