लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
अनैतिक संबंधाच्या संशयावरून तरुणाची हत्या, तीन जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या  - Marathi News | Youth killed in suspicion of unethical relation, police detained for three | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अनैतिक संबंधाच्या संशयावरून तरुणाची हत्या, तीन जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

वर्ध्यामध्ये एका तरुणाची हत्या केल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. ...

मेणबत्ती मार्च व निर्भया मॉर्निंग वॉकद्वारे निषेध - Marathi News | Candle march and prohibition by the fearless morning walk | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मेणबत्ती मार्च व निर्भया मॉर्निंग वॉकद्वारे निषेध

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला चार वर्षे तर ज्येष्ठ विचारवंत डॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येला अडीच वर्षे झाली. ...

‘त्या’ नवजात चिमुकलीची प्रकृती गंभीर - Marathi News | 'That' newborn baby is serious | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘त्या’ नवजात चिमुकलीची प्रकृती गंभीर

गांजा तस्करीच्या प्रकरणात अटक असलेली आरोपी गर्भवती होती. अटकेच्या कारवाईनंतर लगेचच तिची सोमवारी प्रसूती झाली. यात सदर चिमुकलीची प्रकृती गंभीर आहे. ...

कर्जमाफीची अट शिथिल करा - Marathi News | Relax the debt waiver period | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कर्जमाफीची अट शिथिल करा

शेतकºयांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून नवीन हंगामात कर्ज मिळाले नाही. यातही शेताची पेरणी केली तर पावसाने दडी मारली. ...

संपामुळे २२५ कोटींची उलाढाल ठप्प - Marathi News | 225 crore turnover jumped due to the strike | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :संपामुळे २२५ कोटींची उलाढाल ठप्प

विविध मागण्यांच्या पुर्ततेकरिता बँकेच्या कर्मचाºयांनी मंगळवारी देशभर एक दिवसीय कामबंद आंदोलन केले. या आंदोलनात जिल्ह्यातील ११८ बँकेच्या कर्मचाºयांनी या सहभागात नोंदविला. ...

तान्हा पोळ्याला कर्मचारी बेपत्ता - Marathi News | Employee missing in TANHA hood | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तान्हा पोळ्याला कर्मचारी बेपत्ता

विदर्भात तान्ह्या पोळ्याला महत्त्व असले तरी यंदाच्या वर्षात या पोळ्याच्या दिवशी वर्धेत शासकीय कार्यालयांना सुट्टी नव्हती. असे असताना मंगळवारी येथील जीवन प्राधिकरणला सुट्टी असल्याचे जाणवले. ...

सामाजिक संदेश देणारा तान्हा पोळा - Marathi News | pola festival | Latest vardha Photos at Lokmat.com

वर्धा :सामाजिक संदेश देणारा तान्हा पोळा

पालिकेकडून पीओपी मूर्र्तींची तपासणी - Marathi News | Inspection of POP seizures from the corporation | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पालिकेकडून पीओपी मूर्र्तींची तपासणी

न्यायालयाच्या बंदीनंतरही बाजारपेठेत गणेशोत्सवादरम्यान पीओपीच्या मूर्तींची विक्री होते. ...

विसर्जनातील जलस्त्रोतांचे प्रदूषण थांबवा - Marathi News | Stop the water pollution of the immersion | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :विसर्जनातील जलस्त्रोतांचे प्रदूषण थांबवा

पाण्याचे स्त्रोत प्रदूषित होऊ नये म्हणून सर्वोच्च न्यायालय, शासन व पाणी प्रदूषण मंडळाने आदेश दिले आहेत. ...