लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
वर्धेत हमीपत्रावर गणेश मूर्तींची विक्री - Marathi News | Sale of Ganesh idols at Wardhaet, Hamitra | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धेत हमीपत्रावर गणेश मूर्तींची विक्री

:रूपेश खैरी।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : प्लास्टर आॅफ पॅरीसच्या मूर्तीच्या विसर्जनामुळे पाण्याचे प्रदूषण होत असल्याचे समोर आले. यामुळे न्यायालयाने अशा मूर्तींवर बंदी घातली. न्यायालयाच्या या निर्णयाला प्रतिसाद देत वर्धेतील दोन मूर्ती विक्रेत्यांनी त्य ...

गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ - Marathi News |  Quality student felicitation ceremony | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ

वीरशैव सेवा मंडळच्यावतीने रामनगर येथील शिवमंदिरात गुणवंत विद्यार्थी, गरीब होतकरु विद्यार्थी सत्कार समाजातील आचार्य पदवीप्राप्त व्यक्ती व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. ...

चोरटे सक्रीय; वर्धेत दुकाने फोडली - Marathi News | The thieves are active; Shopped shops in Vardh | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :चोरटे सक्रीय; वर्धेत दुकाने फोडली

रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने स्थानिक धुनिवाले चौक भागातील दोन व्यावसायिक प्रतिष्ठानांचे शटर तोडून दुकानांमधील रोकड लंपास केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. ...

अंगणवाडी कर्मचाºयांचे असहकार आंदोलन सुरू - Marathi News |  Continuing the Non-Cooperation Movement of Anganwadi workers | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अंगणवाडी कर्मचाºयांचे असहकार आंदोलन सुरू

अंगणवाडी कर्मचाºयांना मानधन वाढ देत त्यांच्या समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन ना. पंकजा मुंडे यांनी अधिवेशन काळात दिले होते. ...

जुने पं.स. सभागृह अडगळीत - Marathi News | Old Pt. The hall is inconvenient | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जुने पं.स. सभागृह अडगळीत

नवीन इमारती मिळाल्या की, जुन्या इमारतींकडे दुर्लक्ष होते. मग, त्या अडगळीत पडून अनेक समस्या निर्माण होतात. ...

व्हीआयपी मार्गावर खड्डेचखड्डे - Marathi News | Peep pavement on VIP route | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :व्हीआयपी मार्गावर खड्डेचखड्डे

शहरातील व्हीआयपी मार्गाची सध्या दैनावस्था झाली आहे. या मार्गावर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे पडले असून ते रात्रीच्या सुमारास सहन दिसत नसल्याने मोठ्या अपघाताची भीती बळावली आहे. ...

शेतकºयांसाठी राष्ट्रसंतांची ग्रामगीता संजीवनी - Marathi News | GramGita Sanjivani of Rashtrasantas for farmers' crops | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शेतकºयांसाठी राष्ट्रसंतांची ग्रामगीता संजीवनी

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने पॅकेज दिले. मात्र आत्महत्या कमी झाल्या नाही. याकरिता समाजात चैतन्य निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. ...

ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचकडून ३,६६९ प्रकरणे निकाली - Marathi News | 3,669 cases were collected from the Consumer Grievances Redressal Forum | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचकडून ३,६६९ प्रकरणे निकाली

धकाधकीच्या या जीवनात पैसा व वेळेची बचत कशी होईल याचाच प्रयत्न प्रत्येक नागरिकांकडून होेतो. ...

गणेशोत्सवाच्या नावावर प्रदूषण नकोच - Marathi News | There is no pollution in the name of Ganeshotsav | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :गणेशोत्सवाच्या नावावर प्रदूषण नकोच

महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणेशाची आज घरोघरी आणि सार्वजनिक गणेश मंडळांकडून स्थापना झाली. ...