लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
महालक्ष्मीच्या आगमनावर जीएसटीमुळे महागाईचे सावट - Marathi News | Due to the GST on the arrival of Mahalaxmi, inflation is going down | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :महालक्ष्मीच्या आगमनावर जीएसटीमुळे महागाईचे सावट

गणरायाच्या पाठोपाठ आता घरोघरी महालक्ष्मी म्हणजेच गौरीची स्थापना होणार आहे. गौरीच्या आगमनाची जय्यत तयारी केली जाते. ...

चॉकलेटच्या किमतीत अंगणवाडी पोषण आहार कसा देणार ? - Marathi News | How to make anganwadi nutritional food at the cost of chocolate? | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :चॉकलेटच्या किमतीत अंगणवाडी पोषण आहार कसा देणार ?

महिला व बालकल्याण विभागामार्फत अंगणवाडी, बालवाडी विद्यार्थ्यांना प्रथिनेयुक्त आहार देण्याचा गाजावाजा करण्यात येत आहे. ...

शेतकरी हवालदिल - Marathi News | Horseshoe farmers | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शेतकरी हवालदिल

यावर्षी पावसाच्या कमी पडण्यामुळे पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. ...

डिझाईन मंजुरीविना कामांना प्रारंभ - Marathi News | Start work without design approval | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :डिझाईन मंजुरीविना कामांना प्रारंभ

काँगे्रस सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ‘गांधी फॉर टुमारो’ भाजप सरकार ‘सेवाग्राम विकास आराखडा’ नावाने राबवित आहे. ...

विसावा घेणाºया प्रवाशांचे मोबाईल व रक्कम लंपास - Marathi News | Mobile and Amount of Passengers traveling for the rest of the year | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :विसावा घेणाºया प्रवाशांचे मोबाईल व रक्कम लंपास

येथील विकास चौकानजीकच्या मानस अ‍ॅग्रो या पेट्रोल पंपावर रात्रीला विसावा घेणाºया प्रवाशांचे मोबाईल आणि रक्कम लांबविल्याचे समोर आले आहे. ...

श्रवणच्या उपचाराकरिता शेतमजूर कुटुंब हतबल - Marathi News | Healthy families have been trained for hearing aids | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :श्रवणच्या उपचाराकरिता शेतमजूर कुटुंब हतबल

लहान आर्वी येथील दहा वर्षीय बालक श्रवण घनश्याम गायकी याला हातामधील हाडाचा कॅन्सर झाला आहे. अत्यंत हलाखीची परिस्थिती असल्याने कुटुंबाने शेतमजुरी करून उपचारासाठी खर्च केला. ...

लघु सिंचन प्रकल्प वाºयावर - Marathi News | Short irrigation projects | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :लघु सिंचन प्रकल्प वाºयावर

पाणी हेच जीवन आहे, असे म्हणत अनेक योजनांवर शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो; पण राबविलेल्या योजनांची देखभाल, दुरूस्तीची जबाबदारी स्वीकारली जात नाही. ...

आमच्या स्वप्नांना मिळाले बळ - Marathi News | Our dreams got strength | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आमच्या स्वप्नांना मिळाले बळ

आॅनलाईन प्रवेशातील तांत्रिक अडचणींमुळे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या शहरातील दोन अत्यंत गरजू हिरकणींना सुधीर दिवे यांनी थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत .... ...

प्रभारी अधिकाºयांच्या खांद्यावर मदार - Marathi News | In charge of the officers in charge | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :प्रभारी अधिकाºयांच्या खांद्यावर मदार

जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या शहीदभूमीला शासन सापत्न वागणूक देत आहे. महत्त्वाच्या शासकीय कार्यालयात नियमित अधिकारी नसल्याने प्रभारावर धूरा हाकने सुरू आहे. ...