लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
खरेदीदार संस्थेनेच अडविले तूर उत्पादकांचे धनादेश - Marathi News | Checks made by the buyer's organization | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :खरेदीदार संस्थेनेच अडविले तूर उत्पादकांचे धनादेश

खरेदी केलेल्या तुरीची रक्कम शासनाने जिल्हा मार्केटींग अधिकारी व त्यांनी खरेदी-विक्री संस्थेला दिली; पण एक महिन्यापासून संस्थेने धनादेश दडवून ठेवले होते. ...

सूक्ष्म सिंचनसाठी १५० कोटी - Marathi News | 150 million for micro irrigation | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सूक्ष्म सिंचनसाठी १५० कोटी

वर्धा नदीवरील निम्न वर्धा धरणाचे काम पुर्णत्त्वास येत आहे. या प्रकल्पाकरिता आर्वी तालुक्यासह अमरावती जिल्ह्यातील काही भाग असे मिळून एकूण २८ गावातील जमिनीचे संपादन करण्यात आले होते. ...

एनआरएचएम आणि आरकेएसमधून लिपिकांना वगळा - Marathi News | Skip clerks from NRHM and RKS | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :एनआरएचएम आणि आरकेएसमधून लिपिकांना वगळा

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या लिपीक वर्गीय कर्मचाºयांना एनआरएचएम व आरकेएसची कामे देण्यात येत आहे. ...

परिवर्तनवादी संघटनांद्वारे गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध - Marathi News | Prohibition of murder of Gauri Lankesh by Transitionalist organizations | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :परिवर्तनवादी संघटनांद्वारे गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध

शहरातील विविध परिवर्तनवादी संस्था, संघटनांच्यावतीने गुरूवारी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व विवेकवादी लिखाण करणाºया कर्नाटक राज्यातील पत्रकार व लंकेश पत्रिकेच्या संपादिका गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध नोंदविण्यात आला. ...

कपाशी, सोयाबीनवर अळ्यांचा प्रकोप - Marathi News | Outbreaks of cotton, soya bean | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कपाशी, सोयाबीनवर अळ्यांचा प्रकोप

हवामान खात्याने यावर्षी समाधानकारक पावसाचे भाकित केले होते; पण विदर्भासाठी ते फोल ठरले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत जिल्ह्यात केवळ ६५ टक्के पाऊस झाला असून २५ टक्के तूट आहे. ...

बहुप्रतिक्षित रेल्वे उड्डाणपुलाचे काम जोमात - Marathi News | Work on a well-trained railway flyover | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बहुप्रतिक्षित रेल्वे उड्डाणपुलाचे काम जोमात

मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर पुलगाव-आर्वी मार्गावरील गेटमुळे वाहतुकीची कोंडी होत होती. रेल्वे लाईनमुळे शहरही उत्तर-दक्षिण, असे विभागले गेले आहे. ...

शाळेचे कुलूप उघडले - Marathi News | The school lock is opened | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शाळेचे कुलूप उघडले

शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षाने विद्यार्थ्याला मारहाण केली. यामुळे संतप्त पालकांनी कासारखेडा शाळेला कुलूप ठोकले. बुधवारी ठाणेदार निशिकांत रामटेके यांनी समजूत काढल्याने कुलूप उघडले गेले. ...

‘संस्कार पर्व’तून पंतप्रधानांचा शालेय विद्यार्थ्यांमध्ये प्रचार - Marathi News | Publicity in PM's school students from 'Sanskar' festival | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘संस्कार पर्व’तून पंतप्रधानांचा शालेय विद्यार्थ्यांमध्ये प्रचार

मानवी जीवनाचा सर्वांगिण विकास त्याच्या शिक्षणावर अवलंबून असतो. या शिक्षणात मूल्य शिक्षणाचे संस्कार रूजविण्याच्या उद्देशाने वर्धा जिल्हाधिकारी कार्यालय,..... ...

ईदगाहसह समाज भवनासाठी जिल्हाधिकाºयांना साकडे - Marathi News |  Elders with Idgah to collect the District Collector | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :ईदगाहसह समाज भवनासाठी जिल्हाधिकाºयांना साकडे

मुस्लीम समाजातील नागरिकांच्या नमाज पठनासाठी व समाज भवनासाठी शासकीय जमीन देण्यात यावी या मागणीचे निवेदन जामा मस्जीद ट्रस्ट कमेटी व अल रजा बहुउद्देशिय संस्थेच्यावतीने आमदार पंकज भोयर यांच्या नेतृत्त्वात... ...