शहरातील महत्त्वाच्या मार्गांपैकी एक महत्त्वाचा मार्ग असलेल्या वर्धा रेल्वे स्टेशन रोडवर काही ट्रॅव्हल्स चालक वाहने उभी करण्यास प्रतिबंध असतानाही मनमर्जीने वाहने उभी करीत आहेत. ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत नजीकच्या पळसगाव येथील शाळा परिसरात लावण्यात आलेली रोपटी योग्य निगा घेतल्याने झपाट्याने मोठी झाली. ...
कासारखेडा येथील जि.प. शाळेचा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अरविंद लिचडे यांनी मद्यधुंद अवस्थेत शाळेत चांगलाच धुडगुस घातला. दिसेल त्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना मारहाण केली. ...
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये त्यांच्या मातृभाषेला अनन्यसाधारण महत्व आहे. यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या मातृभाषेतून शिक्षण मिळावे, असा आग्रह महात्मा गांधीचा होता. ...
देवळी येथील नगर पालिकेत जुन्या पाईप लाईन विक्री प्रकरणात लाखोंचा गैरप्रकार झाला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी,... ...
सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात लेप्रोस्कोपी शस्त्रक्रियेद्वारे गर्भवती स्त्रीच्या पोटातील मोदकाच्या आकाराचा सहा किलो वजनाचा ट्यूमर यशस्वीरित्या काढण्यात आला. ...
रेल्वेने प्रवास करणारे बहुतांश प्रवासी मोबाईल, संगणकावर गाड्यांचे वेळापत्रक तपासून रेल्वे स्थानकावर पोहोचतात. असे असले तरी अनेक ग्रामीण प्रवाशांना ते शक्य होत नाही. ...
बँक आॅफ इंडियाच्या खरांगणा (मोरांगणा) शाखेत बनावट सोने तारण ठेवून बँकेला तब्बल १ कोटी २९ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. ...
जिल्ह्यातील अतिक्रमित झोपडपट्टीवासियांचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतुने तसेच त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून गरीब व कष्टकरी जनतेला त्वरित पट्टे देण्याच्या मागणीकरिता.... ...