अकोला येथून वर्धेला येताना दोन प्रवाशी ज्ञानेश्वरी एक्सप्रेसमध्ये बसले. या रेल्वेला वर्धेत थांबा नसल्याने त्यांनी वर्धा स्थानक येताच गाडीची गती कमी होताच थेट रेल्वे फलाटावर उड्या मारल्या. यामुळे दोघेही गंभीर जखमी झाले. ...
शहर विकासाचा वेग काहीसा मंद असला तरी निधीचा सुकाळ आहे. शहर विकासासाठी विशेष निधी म्हणून १० कोटी, अमृत योजनेला ६२ कोटी, नदीवर उड्डान-पुलाकरिता २० कोटी तर शहर विकासासाठी २० कोटी मिळणार, ही घोषणा झाली. ...
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पडवे यांच्या मार्गदर्शनात ५ सप्टेंबरपासून कुष्ठरोग शोध अभियानास प्रारंभ करण्यात आला आहे. २० सप्टेंबरपर्यंत तालुक्यातील ९९ गावांतील ९२ हजार लोकांची कुष्ठरोग विषयक पाहणी करण्यात येणार आहे. ...
येथील वंजारी चौक ते सिंदी (मेघे) येथे जाणाºया रस्त्याचे सिमेंटीकरण दुर्लक्षीत कारभारामुळे थंडबस्त्यात आहे. परिणामी, या मार्गाने ये-जा करणाºया वाहनचालकांना व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ...
स्थानिक सिव्हील लाईन भागातील प्रशासकीय इमारतीत विविध शासकीय कार्यालये आहेत. येथे नागरिकांना वाहन चालविण्याचा परवाना देणाºया उप प्रादेशिक परिवहन कार्यालय असून शासनाच्या ज्या यंत्रणेकडून नियमांवर बोट ठेऊन ...