लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
शिक्षकांचा व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपला रामराम - Marathi News | Ratharama of the Whitespace group of teachers | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शिक्षकांचा व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपला रामराम

शिक्षण क्षेत्र आॅनलाईन करण्याचा निर्णय शासनाने घेतला. याकरिता आवश्यक असलेले मार्गदर्शन शिक्षकांना देण्याच्या उद्देशाने शिक्षण विभागातील बड्या अधिकाºयांनी व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप तयार केले. ...

आरोपीच्या पोलिसांना वाकुल्या - Marathi News | The accused policemen wiggle | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आरोपीच्या पोलिसांना वाकुल्या

बनावट सोने तारण प्रकरणातील मुख्य आरोपी मंगेश साठे हा बँक आॅफ इंडियाच्या मोरांगणा शाखेत आला असल्याची पोलिसांना माहिती मिळताच बँकेला घेराव घातला; ..... ...

जीर्ण इमारत कोसळली - Marathi News | The dilapidated building collapsed | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जीर्ण इमारत कोसळली

संततधार पाऊस सुरू असताना स्थानिक हवालदारपूरा येथील जीर्ण इमारतीचा काही भाग कोसळला. या घटनेत कुठलीही जीवितहाणी झाली नाही. ...

गोहदा-सालई (पेवठ) रस्त्याला झुडपांचा विळखा - Marathi News | Bundle of goahda-salai (Peewalt) road | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :गोहदा-सालई (पेवठ) रस्त्याला झुडपांचा विळखा

अवघा एक ते दीड कि़मी. अंतराचा असलेला गोहदा-सालई (पेवठ) या मार्गाचे काही वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले. परंतु, सदर रस्त्याच्या दुतर्फा झुडपांचा विळखा असल्याने वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा ...... ...

कर्मचारी नसल्याने खातेदारांना त्रास - Marathi News |  Disadvantages to the account holders without being an employee | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कर्मचारी नसल्याने खातेदारांना त्रास

येथे सेंट्रल बँक आॅफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेची शाखा आहे. बँकेच्या कामकाजाची वेळ सकाळी १०.३० वाजता असताना ११ वाजेपर्यंत बँकेचा एकही जबाबदार अधिकारी कार्यालयात हजर नव्हता. ...

रस्त्यावर खड्ड्यांच्या साम्राज्यात वाढ - Marathi News | Growth in potholes empire | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :रस्त्यावर खड्ड्यांच्या साम्राज्यात वाढ

जीएसटीच्या निर्णयाने अडचणीत आलेल्या कंत्राटदारांनी यावर्षी बांधकामाच्या निविदा न भरण्याचा पवित्रा घेतला आहे. ...

बोगस डॉक्टरवर अन्न व औषधी विभागाची कारवाई - Marathi News | Action on the bogus doctor and the department of medicines | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बोगस डॉक्टरवर अन्न व औषधी विभागाची कारवाई

महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टीशनर अ‍ॅक्ट अंतर्गत कोणतीही परवानगी तसेच औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० अंतर्गत कोणताही परवाना नसताना अ‍ॅलोपॅथिक औषधाचे वितरण करीत असलेल्या देवळी तालुक्यातील अंदोरी... ...

अंगणवाडी सेविकांकडून शासकीय आदेशाची होळी - Marathi News | Holi of Government Order from Anganwadi Sevikas | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अंगणवाडी सेविकांकडून शासकीय आदेशाची होळी

अंगणवाडी कर्मचाºयांच्या संपाचा अकरावा दिवस असून मागण्यांवर कुठलाही तोडगा निघाला नाही. यामुळे कृती समितीने संप सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ...

चार अट्टल चोरटे केले जेरबंद - Marathi News | Four intimate thieves have been martinged | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :चार अट्टल चोरटे केले जेरबंद

जिल्ह्यात चोºयांचे सत्र सुरू असतानाच सावंगी पोलिसांनी सापळा रचून चार अट्टल चोरट्यांना बेड्या ठोकल्या. अटकेतील आरोपीमध्ये एका दुचाकी चोरट्याचा तर तीन बकरी चोरांचा समावेश आहे. ...