लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
चित्र प्रदर्शनावरून गांधीवादी संस्था आमने-सामने - Marathi News | Gandhian institution face-to-face | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :चित्र प्रदर्शनावरून गांधीवादी संस्था आमने-सामने

सेवाग्राम विकास आराखड्यातील विविध कामांना प्रारंभ झाला आहे. या कामांच्या प्रारंभीच दोन गांधी विचाराने चालणाºया संस्था आमने-सामने आल्यात. ...

कापूस खाली करण्याची मजुरी खरेदीदारांनी द्यावी - Marathi News | Shoppers should pay the workers to down cotton | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कापूस खाली करण्याची मजुरी खरेदीदारांनी द्यावी

कापूस विक्रीकरिता आणल्यावर बाजार समितीत वाहनातील कापूस खाली करण्याची मजुरी नियमबाह्यरित्या शेतकºयांकडून वसूल केल्या जाते. ...

सिंचनाकरिता दिवसा वीज पुरवठा द्या - Marathi News | Power supply for irrigation in the day | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सिंचनाकरिता दिवसा वीज पुरवठा द्या

महावितरण कंपनीने शेतीसाठी वीज पुरवठा करणाºया वेळापत्रकात बदल केला. यामुळे शेतकरी व शेतमजुरांना ऐन ओलिताच्या हंगामात संकटांना समोर जावे लागत आहे. ...

बँक ग्राहकांना योग्य सोयी-सुविधा द्या - Marathi News | Provide convenient facilities to the bank customers | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बँक ग्राहकांना योग्य सोयी-सुविधा द्या

गौरक्षण भागातील आंध्रा बँकेत रेल्वे कर्मचाºयांसह अनेकांची खाती आहेत; पण बँकेतील अपुºया मनुष्यबळासह अनेक अडचणींचा कामानिमित्त बँकेत येणाºया खातेदार नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ...

नोटबंदीमुळे आर्थिक व्यवहार मंदावले - Marathi News | Censorship will slow down financial transactions | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :नोटबंदीमुळे आर्थिक व्यवहार मंदावले

काळा पैसा बाहेर काढण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा निर्णय जाहीर केला. ...

वर्षपूर्तीनंतरही नो-कॅशचा प्रभाव - Marathi News | No-cache effect even after year | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्षपूर्तीनंतरही नो-कॅशचा प्रभाव

काळा पैसा बाहेर येईल व देशाची आर्थिक स्थिती मजबूत होईल असे सांगत केंद्रातील भाजपा सरकारने वर्षभºयापूर्वी नोटबंदीचा निर्णय घेतला. ...

शेतकºयांचा आक्रोश मोर्चा - Marathi News | Arouse Front of Farmers | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शेतकºयांचा आक्रोश मोर्चा

शेतकºयांच्या सोयाबीनला प्रती क्विंटल ५ हजार रुपये अन् कापसाला प्रती क्विंटल ७ हजार रुपये भाव जाहीर करावा या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी मंगळवारी भूमिपूत्र संघर्ष वाहिनीच्या नेतृत्वात .... ...

हॉटेल शिवची अन्न व औषधी विभागाकडून तपासणी - Marathi News | Hotel Shiva checks by Food and Drugs Department | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :हॉटेल शिवची अन्न व औषधी विभागाकडून तपासणी

धंतोली चौक परिसरात असलेल्या हॉटेल शिव येथे नगर परिषदेच्या कारवाईनंतर मंगळवारी अन्न व औषधी प्रशासनाच्यावतीने तपासणी करण्यात आली. ...

कपाशीवर गुलाबी बोंडअळ्यांचा हल्ला - Marathi News | Pink Bondley Attack on Cotton | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कपाशीवर गुलाबी बोंडअळ्यांचा हल्ला

बी.टी. कापसावर कोणत्याही प्रकारच्या अळ्यांचा प्रादुर्भाव होत नसल्याचा दावा बियाणे कंपण्याकडून केला जात होता. तरी विजयगोपाल परिसरातील कपाशी पिकावर गुलाबी अळ्यांनी हल्ला चढविला आहे. ...