घरी असलेल्या पाहुणीवर अत्याचार करणाऱ्या रोशन ईरपाचे रा. महाकाळ याला बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. ...
शासनाच्या विविध योजनांची माहिती जाणून घेणे तथा त्यांची प्रभावी अंमलबजावणी झालेल्या क्षेत्राचा महिला सदस्यांना अभ्यास करता यावा म्हणून जि.प. महिला व बालकल्याण विभागाद्वारे अभ्यास दौरा आयोजित केला जातो. ...
राज्यासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी नदी व नाल्यांचे खोलीकरण करण्याचे काम जोमाने सुरू आहे. स्थानिक नगर पंचायत मात्र गावातील वाघाडी नाला बुजवित असल्याचे समोर येत आहे. शहरातील कचरा वाघाडी नाल्यात टाकून नाला बुजविण्याचा अफलातून प्रकार येथे सुरू आहे. ...
कमलनयन जमनालाल बजाज फाऊंडेशन, टाटा ट्रस्ट, महाराष्ट्र शासन व लोकसहभाग असे संयुक्त विद्यमाने चिकणी जामणी येथे यशोदा नदी खोरे पुनरूज्जीवन प्रकल्पांतर्गत भदाडी नदी पात्राच्या सरळीकरण, रूंदीकरण व खोलीकरण कामाला प्रारंभ झाला आहे. ...
राष्ट्रसेवा दल जिल्हा शाखेच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये देशाभिमान जागृत करण्यासाठी तथा जात, धर्माच्या पलीकडे जाऊन मी प्रथम भारतीय आहो, ही भावना रूजविण्यासाठी ‘चला भारतीय बनू या’ ही मोहिम सुरू करण्यात आली. ...
शहरातील वाहतूक व्यवस्था स्वयंचलित करण्याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक तथा जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात प्रयत्न सुरू आहेत. सिग्नल बसविणे तथा त्यासाठीची यंत्रणा उभारणे ही कामे हाती घेण्यात आली होती. ...
आपल्यावर टीका करणाऱ्यांचाही आपण जेव्हा सन्मान करतो तेव्हा आपली उंची वाढत असते. दुसºयांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करणारे आणि आपल्या विचार स्वातंत्र्याला जपणारेच सन्मानाचे मानकरी ठरतात, असे प्रतिपादन महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठा ...