लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
परिसरातील नदी नाल्यांना आले घाटाचे स्वरूप - Marathi News | The nature of the deficit that came to the river Nallah in the vicinity | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :परिसरातील नदी नाल्यांना आले घाटाचे स्वरूप

रेती घाटांवर महसूल विभागाची करडी नजर असल्याने येथून रेती चोरी करणे शक्य होत नसल्याचे दिसते. यामुळे रेती माफियांनी त्यांचा मोर्चा ग्रामीण भागातून वाहत असलेल्या नदी नाल्यांकडे वळविला आहे. ...

पार्सल सेवेला उत्पन्नाचा ‘ब्रेक’ - Marathi News | 'Break' of income to parcel service | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पार्सल सेवेला उत्पन्नाचा ‘ब्रेक’

थील रेल्वे स्थानकात रेल्वे विभागाच्यावतीने कार्यरत असलेली पार्सल सेवा मागील पाच वर्षांपूर्वी कमी उत्पन्न मिळत असल्याचे कारण काढून बंद करण्यात आली. या संदर्भात अद्याप कुठलाही निर्णय झाला नसल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. ...

जीवनदायी अजस्त्र वृक्षांवर वाळवीचे संकट - Marathi News | A woeful crisis on life-saving azure trees | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जीवनदायी अजस्त्र वृक्षांवर वाळवीचे संकट

शीतल छाया देणाऱ्या अजस्त्र झाडांवर सध्या वाळवीचे संकट निर्माण झाल्याने झाडे धोक्यात आली आहे. या झाडांना वाळवीमुक्त करण्याचा प्रयत्न होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...

आगीत शेतीसाहित्य भस्मसात - Marathi News | Fireworks in the fire | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आगीत शेतीसाहित्य भस्मसात

नजीकच्या एकुर्ली येथील शेतशिवारात आग लागली. या आगीत शेतकºयांचे शेतीसाहित्य भस्मसात झाले. ही घटना शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. या चार शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ...

उद्योजक, व्यावसायिकांकडे एक कोटी - Marathi News | One crore to entrepreneurs, businessmen | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :उद्योजक, व्यावसायिकांकडे एक कोटी

महावितरणला सुरळीत वीज पुरवठा करण्याकरिता नियमित देयके अदा होणे महत्त्वाचे असते; पण बरेच ग्राहक नियमित विद्युत देयक अदा करीत नसल्याने महावितरणलाच अडचणींचा सामना करावा लागतो. ...

अ‍ॅट्रॉसिटी वाचविण्यासाठी याचिका दाखल करा - Marathi News | Submit a petition to save the atrophy | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अ‍ॅट्रॉसिटी वाचविण्यासाठी याचिका दाखल करा

अनु. जाती, जमातीवरील अत्याचार थांबावे म्हणून अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट तयार करण्यात आला होता; पण सर्वोच्च न्यायालयाने त्यावर शहानिशा केल्याशिवाय अटक करणे बंधनकारक नाही, असे आदेश पारित केले. ...

शेतकरी केंद्रबिंदू मानून योजना - Marathi News | Farmer centrally agreed scheme | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शेतकरी केंद्रबिंदू मानून योजना

विकासाबाबत विदर्भावर अन्याय होऊ देणार नाही. गावाकडे चला हा महात्माजींचा मुलमंत्र घेऊनही आम्ही शेतकऱ्यांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून विकासाच्या रथाचा वेग वाढविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. ...

दोन्ही आरोपी अद्याप फरारच - Marathi News | Both the accused are still absconding | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दोन्ही आरोपी अद्याप फरारच

जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले दोन आरोपी पेरॉलवर आले; पण ते परत गेले नाही. यामुळे वर्धा पोलिसंकडून त्यांना फरार घोषित करण्यात आले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. ...

शुभांगी उईके बलात्कार व खून प्रकरणात पोलिसांनी केले पुरावे नष्ट - Marathi News | Shubhangi Uike slaughtered the evidence made by police in the case of rape and murder | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शुभांगी उईके बलात्कार व खून प्रकरणात पोलिसांनी केले पुरावे नष्ट

येथे झालेल्या शुभांगी उईके बलात्कार व खुन प्रकरणात परिस्थीती जन्य पुरावे पोलिसांनीव नष्ट केले. त्याला आत्महत्येचे स्वरुप देण्याचा प्रकार पोलिसांनी केल्याचा आरोप गोंडीयन नेते अवचित सयाम यांनी केला आहे. ...