लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
वाघाच्या भीतीने गोपालकांचे गावातून पलायन - Marathi News | Due to the fear of Tiger, fleeing from the village of Gopalak | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वाघाच्या भीतीने गोपालकांचे गावातून पलायन

शेतात बांधून असलेल्या गायीचा रात्री फडशा पाडल्याने भयग्रस्त ग्रामस्थांनी गावातून पलायन करणे सुरू केले आहे. वाघ उसंत घेत नाही. वनविभाग दिलासा देत नाही. ...

वर्धा व्याघ्र कॉरिडोर करण्याच्या हालचाली - Marathi News | Wardha Tiger Corridor Movement | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा व्याघ्र कॉरिडोर करण्याच्या हालचाली

विदर्भात वाघांची संख्या वाढल्याने वर्धा जिल्ह्यातील बोर, चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व नागपूर जिल्ह्यातील उमरेड नजीकचा कऱ्हाडला या तीन व्याघ्र प्रकल्पांना जोडून व्याघ्र कॉरिडोर निर्माण करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ...

स्वयंरोजगार उभा करुन सक्षम व्हा - Marathi News | Be able to stand by self-employed | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :स्वयंरोजगार उभा करुन सक्षम व्हा

ग्रामीण भागातील महिलांनाही न्याय मिळाला पाहिजे. ग्राम स्वराज्याचे स्वप्न पाहणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. ...

शेतमालाला १५० टक्के भाव वाढीचे कायम धोरण स्वीकारा - Marathi News |  Accept the current policy of 150% increase in the farmland | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शेतमालाला १५० टक्के भाव वाढीचे कायम धोरण स्वीकारा

शेतकऱ्याला सुलभ व सोपी कर्जमुक्ती ही रास्त व प्रासंगीक मागणी आहे. मात्र, तो नेहमीचा उपाय होणे शक्य नाही. उत्पादन खर्चाच्या हिशोबात खर्चाचे अनेक मुद्दे न धरता सरळ सरळ आधारित खर्चाच्या १५० टक्के भाव मिळायला हवा. ...

धाम नदी पात्रात सर्वत्र घाण - Marathi News | Dump everywhere in the river Dham | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :धाम नदी पात्रात सर्वत्र घाण

आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी अशी पवनारला ओळख. मात्र, येथील धाम नदीच्या पात्राला सध्या अस्वच्छतेचा विळखा आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर माती जमा झाली आहे. ...

बोरखेडी व सुसूंदात वाघाची दहशत - Marathi News | Borchheedi and Susudand get panic in the tiger | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बोरखेडी व सुसूंदात वाघाची दहशत

न्यु बोर अभयारण्याला लागून असलेल्या गावात वाघाने दहशत निर्माण केली आहे. वाघाच्या या दहशतीमुळे सुसूंदचे नागरिक चांगलेच भयभीत झाले आहे. ...

वर्धेत बनावट सॉफ्टवेअर कंपनीचा उलगडा - Marathi News | Split software company Wandre | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धेत बनावट सॉफ्टवेअर कंपनीचा उलगडा

येथील डॉल्फीन लॉजिक सिस्टिम येथे कार्यरत असलेल्या माजी कर्मचाऱ्यांनी कंपनीची कोणतीही परवानगी न घेता विकसीत केलेले तंत्रज्ञान दुसऱ्या कंपनीला दिले. ...

खाद्य परवान्याविनाच बर्फाची विक्री - Marathi News | Ice sale without food license | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :खाद्य परवान्याविनाच बर्फाची विक्री

पारा ४२ अंशावर पोहोचला आहे. उन्हात फिरताना थंड शरबत किंवा ऊसाचा रस मिळाल्यास उत्तम असे म्हणून त्याचे सेवन करण्यास प्राधान्य दिले जाते. ...

छेडखानीच्या वादात एकाची हत्या - Marathi News | One killed in the dispute | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :छेडखानीच्या वादात एकाची हत्या

युवतीची छेड काढल्याच्या कारणावरून झालेल्या वादात एकाची हत्या करण्यात आली. ही घटना नजीकच्या निरंकार कोटेक्स येथे घडली. ...