लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला नगरसेवकांनी लावले कुलूप - Marathi News | Corporators laid the foundation for the water supply department of the Municipal Corporation | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला नगरसेवकांनी लावले कुलूप

स्थानिक नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला सोमवारी संतप्त नगरसेवकांनी कुलूप लाऊन आपला रोष व्यक्त केला. यामुळे शहरातील पाणी पुरवठा प्रभावित झाला असून यावर तोडगा काढण्याची मागणी होत आहे. ...

आगीच्या भडक्यात दोन घरे खाक - Marathi News | Two houses in a fireplace | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आगीच्या भडक्यात दोन घरे खाक

तालुक्यातील परसोडा गावामध्ये रविवारी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान अचानक आग लागून दोन घरे जळून खाक झाली. यावेळी घरी कोणी नसल्याने जीवितहानी टळली. असे असले तरी घरातील संपूर्ण साहित्याचा कोळसा झाला. यात सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्त ...

रुग्णांना सौजन्याची वागणूक द्या - Marathi News | Treat the patients fairly | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :रुग्णांना सौजन्याची वागणूक द्या

सर्वांना आरोग्याची सुविधा मिळावी यासाठी शासन प्रयत्नशिल आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण उपचाराकरिता येतात. यावेळी त्यांच्या सोबत त्यांचे नातेवाईक असतात; परंतु त्यांची हेळसांळ केल्या जाते. ...

माजी सैनिकाच्या अवमानाचा निषेध - Marathi News | Exhibition of former soldier's contempt | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :माजी सैनिकाच्या अवमानाचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील सेवानिवृत्त कर्नल चित्तरंजन चवडे यांना वर्धा न. प. तील एका कर्मचाऱ्यांने अपमानास्पद वागणूक दिली. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी भारतीय माजी सैनिक संघाच्यावतीने नगर परिषदेच्या कार्यालयासमोर धरणे देत निषेध नोंदविण्यात आ ...

कामगारांच्या समस्या निकाली काढा - Marathi News | Remove the problem of workers | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कामगारांच्या समस्या निकाली काढा

पुलगाव येथील जयभारत टेक्सटाईल्स मधील कामगारांच्या समस्या निकाली काढा, अशी मागणी प्रहार कामगार संघटनेच्यावतीने मिल प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. ...

केळझर येथे उत्खननात मिळाले प्राचीन अवशेष - Marathi News | Ancient remains found in excavation at Keljhar | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :केळझर येथे उत्खननात मिळाले प्राचीन अवशेष

नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती व पुरातत्त्व पदव्युत्तर विभागाचे विद्यार्थी मागील दोन महिन्यांपासून येथे वेगवेगळ्या भागात उत्खनन करून काही प्राचीन इतिहासाचे पुरावे मिळतात काय, हे तपासत आहे. हे काम विभागप्रमुख डॉ. प्रीती त्रिवेदी ...

वर्धा जिल्ह्यातील परसोडा येथे दोन घरे आगीत जळून खाक - Marathi News | Two houses in Parsoda in Wardha district were burnt in fire | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा जिल्ह्यातील परसोडा येथे दोन घरे आगीत जळून खाक

समुद्रपूर तालुक्यातील परसोडा येथे रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत दोन घरे जळून खाक झाली. ...

वर्धा- माजी सैनिकाच्या अवमानाचा निषेध, नगर परिषदेसमोर धरणं आंदोलन - Marathi News | Wardha - Prohibition of former military's contempt,people agitate infront of nagarparishad | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा- माजी सैनिकाच्या अवमानाचा निषेध, नगर परिषदेसमोर धरणं आंदोलन

सेवानिवृत्त कर्नल चित्तरंजन चवडे यांना वर्धा न. प. तील एका कर्मचाऱ्याने अपमानास्पद वागणूक दिली. ...

आधी पोलिसांना हेल्मेटसक्ती - Marathi News | Helmets before the police | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आधी पोलिसांना हेल्मेटसक्ती

लोकसहभागातून जिल्ह्यात हेल्मेटसक्तीसाठी वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने प्रयत्न होत आहेत. त्यासाठी घेण्यात आलेल्या विशेष बैठकीत सुमारे २० विविध सामाजिक संस्था व संघटनांनी हेल्मेटसक्तीला संमती दर्शविली. ...