वैद्यकीय विद्यार्थी सक्षम व्हावा म्हणून मुलभूत आपत्कालीन सेवा व प्राथमिक उपचार (फर्स्ट एड) देण्यास योग्य प्रशिक्षण नवीन वैद्यकीय अभ्यासक्रमात अंतर्भूत केले जात आहे. ...
आजनसरा तीर्थस्थळाचा महाराष्ट्र टुरीझम डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या माध्यमातून विकास करण्यात येणार आहे. आजनसरा ते थाटेश्वर पालखी रस्त्याचे बांधकाम व संगम घाटाचे सौंदर्यीकरण अशी कामे होणार आहे. ...
एमआयडीसी भागातील प्लॉट क्र. ए-१३ येथील हुसेन अब्बास अली यांच्या मालकीच्या भंगार प्रोसेसिंग युनिटला सोमवारी रात्रीच्या सुमारास अचालन आग लागली. क्षणार्धात आगीने परिसरातील साहित्य कवेत घेतले. ...
उत्कर्षा जनकल्याण शिक्षण संस्था, दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था सावंगी (मेघे), ग्रामीण रुग्णालय सेलू व सुधारीत क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक क्षयरोग दिन सप्ताह येथे साजरा करण्यात आला. ...
शहरातील मुख्य मार्गाची निर्मिती तत्कालीन आमदार तथा विधानसभा उपाध्यक्ष प्रमोद शेंडे यांच्या कार्यकाळात झाली. रस्ता निर्मितीप्रसंगी रस्ता दुभाजक सलग करण्यात आले होते;... ...