लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
कार अपघातात दोघांचा जागीच मृत्यू - Marathi News | Both of them died in a car accident | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कार अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

भरधाव कार वन्य प्राणी आडवे आल्याने अनियंत्रित होऊन किमी दगडावर व झाडावर आदळली. या भिषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले. ...

विदर्भात दोन वेगवेगळ्या अपघातात चार ठार, दोन जखमी - Marathi News | Four killed and two injured in two separate road accidents in Vidarbha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :विदर्भात दोन वेगवेगळ्या अपघातात चार ठार, दोन जखमी

यवतमाळ: भरधाव वेगाने चालणाऱ्या गाडीसमोर अचानक प्राणी आल्याने गाडी अनियंत्रित होऊन झाडावर आदळून झालेल्या अपघातात चालकासह एक जण जागीच ठार झाल्याची घटना वर्धा जिल्ह्यातील बोरगाव (आलोडा) येथे गुरुवारच्या मध्यरात्री घडली. ...

पाणीटंचाईचे सावट गडद - Marathi News | Water shortages are dark | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पाणीटंचाईचे सावट गडद

उन्ह तापताच पाणीटंचाईचे सावट गडद होतात. जिल्हा प्रशासनाने यंदा ७०९ गावांचा पाणीटंचाईचा आराखडा तयार केला होता. यातील पहिल्या टप्प्यात २२९ गावांत तर तिसऱ्या टप्प्यात १५९ गावांत पाणीटंचाई जाणवेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. ...

७०० लोकांची पाण्यासाठी भटकंती - Marathi News | Wandering for 700 people's water | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :७०० लोकांची पाण्यासाठी भटकंती

रेड झोनमध्ये असलेल्या पंचाळा गावात उन्हाळा सुरू होताच तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामस्थांना सकाळपासून पाण्याच्या शोधात भटकंती करावी लागते. आताच ही अवस्था असल्याने पूढे टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ...

नूतनीकरणामुळे गांधी चित्रप्रदर्शनी बंद - Marathi News | Withdrawal of Gandhi film exhibition closed | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :नूतनीकरणामुळे गांधी चित्रप्रदर्शनी बंद

येथील प्रसिद्ध गांधी चित्रप्रदर्शनी नूतनीकरण सुरू असल्याने अंशकालीन बंद ठेवण्यात येणार आहे. तत्सम फलक सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने लावण्यात आला आहे. यामुळे बांधकाम पुर्ण होईस्तोवर पर्यटक व दर्शनार्थींना चित्रप्रदर्शनी पाहायला मिळणार नाही. ...

पालिका कार्यालयाला स्वच्छतेचा विसर! - Marathi News | Municipal office forgot cleanliness! | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पालिका कार्यालयाला स्वच्छतेचा विसर!

स्वच्छ सर्वेक्षणाच्या माध्यमातून शहरात स्वच्छ शहरासंदर्भात जागर केला जात आहे; पण ज्या कार्यालयाच्या खांद्यावर अस्वच्छतेला शहरातून हद्दपार करण्याची जबाबदारी आहे त्याच वर्धा न. प. च्या कार्यालयाच्या आवारात कचऱ्याचे ढिगारे कायम असल्याचे दिसून येते. ...

२.१६ लाख शेतकरी आरक्षणाच्या बाजूने - Marathi News | 2.16 lakh farmers with reservation | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :२.१६ लाख शेतकरी आरक्षणाच्या बाजूने

शेतकरी आरक्षण हा शेतकऱ्यांच्या हक्काचा लढा वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमातून सुरु झाला. शेतकरी आरक्षणाबाबत मत जाणून घेण्यासाठी ‘डब्ल्यू. डब्ल्यू. डब्ल्यू. किसान आरक्षण डॉट कॉम’ हे संकेत स्थळ सुरू करण्यात आले. ...

जादूटोणा केल्याच्या कारणावरून डोक्यावर दगड टाकल्याच्या प्रकरणात आरोपीस सहा महिन्यांचा तुरुंगवास  - Marathi News | Six months imprisonment in the case of throwing stones at the head due to witchcraft | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जादूटोणा केल्याच्या कारणावरून डोक्यावर दगड टाकल्याच्या प्रकरणात आरोपीस सहा महिन्यांचा तुरुंगवास 

जादूटोणा केला असल्याच्या संशयावरून झालेल्या मारहाणीत आरोपीं बेबी शेषराव लोणकर व शेषराव श्रीधर लोणकर या दोघांनाही सहा महिन्यांचा कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली ...

सेवाग्राम येथील गांधी चित्रप्रदर्शन नूतनीकरणासाठी बंद - Marathi News | Part-time closure for renovation of Gandhi portrait at Sewagram | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सेवाग्राम येथील गांधी चित्रप्रदर्शन नूतनीकरणासाठी बंद

सेवाग्राम येथील प्रसिद्ध गांधी आश्रमातील चित्र प्रदर्शन नूतनीकरणाचे काम सुरू असल्याकारणाने अंशकालीन बद ठेवणार असल्याचा फलक सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या वतीने लावण्यात आला आहे. ...