मतदान केंद्राध्यक्षांनी निवडणुकीच्या पूर्वी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे क्रमप्राप्त असते. परंतु, या प्रकरणात त्यांनी हलगर्जीपणा व टाळाटाळ केल्यामुळे मतमोजणीच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊन निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थ ...
२५ ऑगस्ट २०१७ ला आरोपी हा मद्यधुंद अवस्थेत घरी आला. त्यावेळी छबुताई घरी एकटी होती. आरोपीने मृतक छबुताई हिला पैशाची मागणी केली. तिने देण्यास नकार दिला. तर आरोपीने कोंबड्या विकतो म्हणून पिशवीत घेतल्या. परंतु मृतक छबुताई हिने पुन्हा विरोध दर्शविला. त्या ...
तालुक्यातील बांगडापूर, सिंदीविहीर, मरकसूर, अंभोरा, नांदोरा, रहाटी, उमरविहीरी, नागझरी, आजनडोह ही जंगलव्याप्त भागातील गावे असून येथे एक दिवसाआड वाघाचे दर्शन होत आहे. वाघाने येथील शेतशिवारात चांगलाच धुमाकूळ घातला असून महिन्याभरात २० च्यावर जनावरे फस्त क ...
राजकीय पक्षांचे झेंडे खांद्यावर घेऊन मिरवताना शिक्षकांना पाहिले आहे. अगदी प्रचार सभेसाठी खुर्च्या लावण्यापासून त्या उचलण्यापर्यंतची कामे कामेही शिक्षक करीत आलेले आहेत. काही ठिकाणी तर मतदारांबरोबर संपर्क साधण्याची जबाबदारी शिक्षकांनी पार पाडलेली आहे. ...
विजय ताराचंद शेंडे रा. नागसेननगर आलोडी हा शिवारातील मुधोळकर लॉनच्या मागच्या बाजूला असलेल्या नाल्यावर गावठी दारुची भट्टी काढतो, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. ...
शरद पवार म्हणाले, विद्यमान केंद्र व राज्य सरकार हे शेतकरी व कामगारविरोधी असून उद्योगपतींचे कोटी रुपयांचे कर्ज माफ करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावत आहे. देशातील ७० टक्के लोक हे शेती करतात. त्यांचा विचार न करता केवळ मूठभर उद्योगपतींच्या भल्यासाठी हे सरक ...
उद्योगपतींची करोडो रुपयांची कर्ज माफ करून शेतकऱ्यांना मात्र देशोधडीला लावीत आहे, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांनी गुरुवारी येथे केला. ...
रामनगर पोलीस ठाण्यात अप. क्र. ६३४/२०१९ अन्वये गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आपल्या हालचालिंना गती देत सतीश उर्फ शक्ती विठ्ठल कोकाटे व आकाश राजू हरणे याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी एक चाकू व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी ...
न्यायालयीन कोठडी भोगत असताना मंगळवारी दुपारी शंकरची प्रकृती अचानक बिघडली. ही बाब लक्षात येताच वर्धा जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी शंकरला सुरूवातीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले; पण प्रकृती गंभीर असल्याने त्याला सेवाग् ...