लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
वर्ध्यात 'लक्ष्मी'ने दिला तिळ्यांना जन्म - Marathi News | Birth of Lakshmi cow gave birth to three cubs in Wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्ध्यात 'लक्ष्मी'ने दिला तिळ्यांना जन्म

कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. याच लॉकडाऊनच्या काळात आज खरांगणा (मो.) नजीकच्या तामसवाडा येथे चंदू काळे यांच्या मालकीच्या 'लक्ष्मी' नामक संकरीत गाईने तिळ्यांना जन्म दिला. ...

लसणपुरात अग्नितांडव; चार गोठे भस्मसात - Marathi News | Fire in Lasanpur | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :लसणपुरात अग्नितांडव; चार गोठे भस्मसात

गोठ्यांमध्ये जनावरांसाठींचे वैरण, शेती उपयोगी साहित्य, लाकुडफाटा आदी साहित्य होते. आगीत या हे साहित्य कोळसा झाले. आग लागल्याचे लक्षात येताच अग्निशमन विभागाला माहिती देत ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान आणि ग्रामस्थांच ...

केळी उत्पादकांची व्यापाऱ्यांकडून लूट - Marathi News | banana growers | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :केळी उत्पादकांची व्यापाऱ्यांकडून लूट

वर्धा जिल्ह्यात अन्य जिल्ह्यातूनही केळीची मोठ्या प्रमाणावर आवक होते. यंदा केळीच्या हंगामाला कोरोना विषाणूसोबतच व्यापाºयांच्या लुटीच्या धोरणाचा फटका बसला. पवनार येथील प्रयोगशील शेतकरी कुंदन वाघमारे यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक दर्जाच्या तज्ज्ञां ...

मुख्यालयी दांडी मारणारे ‘होम क्वारंटाईन’? - Marathi News | Absent from head quarter 'Home Quarantine'? | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मुख्यालयी दांडी मारणारे ‘होम क्वारंटाईन’?

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने तत्काळ उपाययोजना सुरू केल्या. जिल्ह्याच्या सीमा सील करून संचारबंदी लागू केली. यासोबतच शासकीय कार्यालयातील कामकाज प्रभावित होऊ नये म्हणून अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५ टक्के करण्याचे आदेश दिले. त्यानुसार कार्या ...

महादेवपुऱ्यात सोशल डिस्टन्सिंगचा ‘भाजीपाला’ - Marathi News | Mahadevpuri's 'vegetable' of social distance | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :महादेवपुऱ्यात सोशल डिस्टन्सिंगचा ‘भाजीपाला’

देशभरासह संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूचा झपाट्याने फैलाव होत आहे. या पार्श्वभूमीवर संचारबंदी आणि लॉकडाऊनचा अंमल करण्यात आला आहे. विदर्भातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. या अनुषंगाने प्रशासनाकडून प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. भाजी बाजा ...

आम्हालाही धान्य द्या होऽऽ - Marathi News | Give us grain too | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आम्हालाही धान्य द्या होऽऽ

कित्येक वर्षापासून असे कुटुंब वास्तव्यास आहे. त्यांच्याकडे रेशनकार्ड नाही. त्यामुळे या काळात त्यांना धान्य मिळाले नाही. दत्ता गोदमने हे गेल्या १० वर्षांपासून आपल्या कुटुंबासमवेत राहतात. त्यांचे दहा जणांचे कुटुंब आहे. ते सालकऱ्याचे काम करतात. त्यांची ...

अद्याप कोरोनामुक्त असलेल्या वर्ध्यात ग्रामस्थांचा दिवसरात्र पहारा - Marathi News | The villagers still guard day and night in Wardha district | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अद्याप कोरोनामुक्त असलेल्या वर्ध्यात ग्रामस्थांचा दिवसरात्र पहारा

वर्धा जिल्ह्याच्या सीमेलगत नागपूर, अमरावती आणि यवतमाळ हे तीन जिल्हे ‘रेड झोन’ मध्ये असून या जिल्ह्यातून आवागमन करणाऱ्यांची संख्या बरीच होती. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन सीमेलगतच्या गावातील ग्रामस्थांनीही रस्ते बंद करून दिवस-रात्र पहारा देत आहेत ...

वर्ध्यात लाल मिरची २०० रुपये किलो - Marathi News | Red chilli in Wardha 200 rupees kg | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्ध्यात लाल मिरची २०० रुपये किलो

पंतप्रधानांनी १ध एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली होती. मात्र, राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच असल्याने ३ मे पर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आला आहे. जिल्हा ग्रीन झोनमध्ये येत असला तरी लॉकडाऊन कायम आहे. बाजारपेठेतीलकाही व्यवसाय टप ...

मालखान्यातून दारू चोरणारे दारूविक्रेत्यांकडे कामावर ? - Marathi News | Work at liquor smugglers from the store? | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मालखान्यातून दारू चोरणारे दारूविक्रेत्यांकडे कामावर ?

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहरातील अवैध दारूविक्रेत्यांच्या अडचणी वाढल्या आहे. दारूविक्रेत्यांकडे नागरिकांना देण्यासाठी दारूच नसल्याने दारूविक्रेते नवनवीन शक्कल लढवत असल्याचे चित्र शहरात पहावयास ...