जिल्हा परिषदेने ३ हजार ७३५ शिक्षकांना बदल्यांचे आदेश देऊन तडकाफडकी नव्या शाळेत रूजू करून घेतले. कोणत्या शिक्षकाने कोणाला ‘खो’ दिला, याचा साधा सुगावाही लागू देण्यात आला नाही. परंतु, अन्यायग्रस्त गुरुजींनी लोकप्रतिनिधींच्या हाताने प्रशासनाचे नाक दाबून ...
जिल्हा परिषद सदस्य व त्यांच्या पतीच्या वागणुकीविरुद्ध पंचायत समिती कर्मचाºयांनी बुधवारी कामबंद आंदोलन केले. डेप्युटी सीईओंना यासंबंधी निवेदन सादर केले. ...
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचा सव्वा वर्षाचा कालावधी पूर्ण होत आल्याने सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतींच्या बदलांचे वारे वाहू लागले आहे. ...
अनेकदा आपली मागणी नेमकी कोणत्या शासकीय विभागाकडे पूर्ण होईल, हे अनेकांना माहितीही नसते. त्यामुळे अशा लोकांची मग साहजिकच फसगत होते. असाच काहीसा प्रकार बुधवारी दुपारी जिल्हा परिषदेसमोर घडला. ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शौमिका महाडिक यांचा राजीनामा देण्याबाबत माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी हरकत नसल्याचे स्पष्ट केले आहे ...
जिल्ह्यात गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्यानंतरही केवळ गेट नसल्यामुळे कोल्हापुरी बंधाऱ्यांमध्ये पाणी अडविण्यास जिल्हा परिषद सिंचन विभागाला यश आले नाही. ...