लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद

जिल्हा परिषद, मराठी बातम्या

Zp, Latest Marathi News

टंचाईच्या काळात सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी जि.प. सीईओंचा शहापूर ग्रामीण दौरा - Marathi News | District for supply of water for irrigation during scarcity Shahpur rural tour of the CEO | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :टंचाईच्या काळात सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी जि.प. सीईओंचा शहापूर ग्रामीण दौरा

शहापूर तालुक्यात ४६ गावे आणि १३३ गाव-पाड्यांना ट्रंकरने पाणी पुरवठा सुरु असल्याची पाहाणी या दौऱ्यांप्रसंगी बुधवारी करण्यात आली. यावेळी सोनवणे यांनी सापगाव येथील भातसा नदीवरील पंपिंग स्टेशनला भेट देवून जी.पी.एस यंत्रणेची पाहणी केली. ...

वित्त समिती सभेला अधिकाऱ्यांची दांडी, सदस्यांनी व्यक्त केली नाराजी - Marathi News |  Officers' meeting was held in the Finance Committee meeting, the members expressed their disappointment | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वित्त समिती सभेला अधिकाऱ्यांची दांडी, सदस्यांनी व्यक्त केली नाराजी

वित्त समिती सभेला विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचारी दांडी मारत असल्याची बाब आजच्या सभेत उघड झाली. महिन्यातून एक सभा घेता आणि त्यालाही अधिकारी दांडी मारत असतील तर सभा घेतातच का असा प्रश्न नागेंद्र परब यांनी उपस्थित केला ...

पाणीदार गावासाठी जिल्हा परिषदेचे पाठबळ ! - Marathi News | Zilla Parishad support for watery villages! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पाणीदार गावासाठी जिल्हा परिषदेचे पाठबळ !

सातारा : माळ, शिवार पाणीदार करण्यासाठी गावेच्या गावे जलसंधारण चळवळीत उतरलीत. अशाचप्रकारे चिलेवाडीनेही वॉटर कपमध्ये सहभाग घेत काम सुरू ... ...

शंभर वर्षे जुनी बोडी बुजविण्याचा प्रयत्न - Marathi News | An attempt to revive a hundred years old bottle | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शंभर वर्षे जुनी बोडी बुजविण्याचा प्रयत्न

अलीकडे भूजल पातळी वाढविण्यासाठी शासनस्तरावर जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पाण्याचे स्त्रोतांचे खोलीकरण केले जात आहे. मात्र, रावणवाडी येथे कंत्राटदाराकडून सर्रासपणे शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेचा फज्जा उडविला जात आहे. ...

जि.प.सदस्यांचे डोळे अध्यक्षपदाच्या आरक्षणाकडे-- : जूनच्या पहिल्या आठवड्यात सोडत - Marathi News | ZP: The eyes of Presidents of the Presidents - Dodas in the first week of June | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जि.प.सदस्यांचे डोळे अध्यक्षपदाच्या आरक्षणाकडे-- : जूनच्या पहिल्या आठवड्यात सोडत

जिल्ह्याला लोकसभेच्या निकालाचे वेध लागले असताना जिल्हा परिषद सदस्यांचे डोळे मात्र अध्यक्षपदासाठीच्या आरक्षण सोडतीकडे लागले आहेत. निकालानंतर यासाठीची अधिसूचना निघणार असून, जूनच्या पहिल्या आठवड्यात सोडत काढण्याचे नियोजनही सुरू झाल्याने सध्या जिल्हा परि ...

साहित्य पुरवठा घोटाळ्यात विभागप्रमुखांना अभय - Marathi News | Abhay to the Head of the Department | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :साहित्य पुरवठा घोटाळ्यात विभागप्रमुखांना अभय

जिल्हा परिषदेला पुरवठा करावयाच्या विविध साहित्यांचे बनावट तपासणी अहवाल सादर करून कोट्यवधींचा घोटाळा करण्याचा प्रयत्न वर्धमान इंडस्ट्रीज या कंत्राटदाराने केला. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी स्वत:ला वाचविण्याच्या नादात आरोग्य व पं ...

जिल्हा परिषदेची विकतच्या पाण्यावर तहान - Marathi News | Zilla Parishad's thirst for buying water | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्हा परिषदेची विकतच्या पाण्यावर तहान

टंचाईच्या तीव्र झळा सोसणाऱ्या जिल्ह्यातील लाखो ग्रामस्थांची तहान भागविणाºया जिल्ह्याचे मिनीमंत्रालय मानले जाणाऱ्या जिल्हा परिषदेला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. येथे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. ...

परभणी जिल्हा परिषद सदस्याच्या पतीवर दरोड्याचा गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against husband of Parbhani Zilla Parishad | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्हा परिषद सदस्याच्या पतीवर दरोड्याचा गुन्हा दाखल

किरकोळ वादातून मारहाण करुन दीड लाख रुपये लुटल्याच्या तक्रारीवरुन विद्यमान जिल्हा परिषद सदस्या अरुणा काळे यांचे पती अविनाश काळे यांच्यासह इतर चार जणांविरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. तर अविनाश काळे यांच्या फिर्यादीवरुन आरोप ...