लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद

जिल्हा परिषद, मराठी बातम्या

Zp, Latest Marathi News

पालघर जि.प.च्या १०३ प्राथमिक शिक्षकांची ठाणे जिल्ह्यात बदली - Marathi News | 103 primary teachers of Palghar district were transferred to Thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पालघर जि.प.च्या १०३ प्राथमिक शिक्षकांची ठाणे जिल्ह्यात बदली

जिल्हा विभाजनानंतर दोन्ही जिल्ह्यात आकृतीबंधनुसार शिक्षकांची पदे समान ठेवण्याच्या निर्णयास मागील वर्षी झाला. त्यास अनुसरून ठाणे जिल्ह्यातील काही शिक्षकांची पालघर मध्ये बदली करण्यात आली. मात्र पालघर जिल्ह्यात शिक्षकांची कमतरता असल्यामुळे त्यावेळी शिक् ...

जिल्हा परिषदेत सत्तेचा तमाशा - Marathi News | A spectacle of power in Zilla Parishad | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्हा परिषदेत सत्तेचा तमाशा

जिल्हा परिषदेत सत्तेसाठी तमाशा सुरू झाला. नुकतेच दोन सभापतींना पायउतार करण्यात आले. यातून युती आणि आघाडीतील सदस्यांची सत्तेची हाव दिसून आली. पद मिळविण्यासाठी युती आणि आघाडीतील सदस्यांनी नितीमत्ता खुंटीला टांगल्याचेही यावरून दिसून आले. ...

आठवड्यातून चारवेळा छावण्यांची तपासणी-- सातारा प्रशासनाकडून दक्षता - Marathi News |  Four times a week check of camps - efficiency by Satara administration | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आठवड्यातून चारवेळा छावण्यांची तपासणी-- सातारा प्रशासनाकडून दक्षता

सातारा : जिल्ह्यात चारा आणि पाणी टंचाईची स्थिती वाढल्याने जनावरांसाठी छावण्या सुरू आहेत. या छावण्यांतून जनवारांना योग्य चारा, पशुखाद्य ... ...

बागलाणमधील आरोग्य केंद्रही होणार डिजिटल - Marathi News | Health centers in Baglan will also have digital | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बागलाणमधील आरोग्य केंद्रही होणार डिजिटल

सटाणा : बागलाण तालुक्यातील अंगणवाडी, प्राथमिक शाळांची वाटचाल डिजिटलकडे होत असताना आता जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती यतिन पगार यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रही डिजिटल करण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून, पहिल्या टप्प्यात सहा आरोग्य केंद्रांसाठी ...

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद जलव्यवस्थापन सभेत पाणी प्रश्नावर चर्चा रंगली - Marathi News | Discussion on water issue in Sindhudurg Zilla Parishad water management meeting was discussed | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्हा परिषद जलव्यवस्थापन सभेत पाणी प्रश्नावर चर्चा रंगली

जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आलेल्या पाणीटंचाईच्या २०८ अंदाजपत्रकांपैकी एकाही कामाला मंजुरी देण्यात आली नसल्याने सभागृहात पुन्हा एकदा संताप व्यक्त करण्यात आला. ग्रामीण भागातील वाड्या तहानलेल्या असतानाही टंचाईच्या कामांना मंजुरी न देणे हे योग् ...

टंचाईमुळे ग्रामसेवकांचं मुक्काम पोस्ट कार्यक्षेत्र, सीईओंची सूचना - Marathi News | Due to the scarcity of the Gram Sevak, post work area, CEO's information | Latest satara News at Lokmat.com

सातारा :टंचाईमुळे ग्रामसेवकांचं मुक्काम पोस्ट कार्यक्षेत्र, सीईओंची सूचना

सातारा जिल्ह्यातील दुष्काळ आणि टंचाईची स्थिती वाढत असल्याने समस्या व तक्रारी निवारणासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांना संबंधित गावांच्या ठिकाणीच मुक्काम ठोकण्याची सूचना केली आहे. त्यामुळे यापुढे टंचाईच्या गावांतील अपडेट ...

सातारा जिल्हा परिषदेला पाहिजे सेवानिवृत्तांचा एक तास - Marathi News | Satara Zilla Parishad should retire an hour of retirement | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्हा परिषदेला पाहिजे सेवानिवृत्तांचा एक तास

सातारा : खासगी शाळांबरोबर शैक्षणिक स्पर्धेत उतरण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील सेवानिवृत्तांनी या उपक्रमासाठी जिल्हा परिषद ... ...

जिल्हा परिषदेच्या सभेवर सदस्यांचा बहिष्कार - Marathi News |  The boycott of the Zilla Parishad meeting | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जिल्हा परिषदेच्या सभेवर सदस्यांचा बहिष्कार

जिल्हा परिषदेच्या सदस्यांमध्ये मागील काही दिवसांपासून असलेल्या नाराजीचा उद्रेक आज सर्वसाधारण सभेत झाला. थेट सीईओंना लक्ष करून सदस्य व पदाधिकाऱ्यांनीही सभेवर बहिष्कार टाकला. ...