लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद

जिल्हा परिषद, मराठी बातम्या

Zp, Latest Marathi News

नोकरीसाठी नवऱ्याला सोडचिठ्ठी - Marathi News | Dismissal for a job | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नोकरीसाठी नवऱ्याला सोडचिठ्ठी

नोकरी करणारी महिला म्हणजे मानाचा विषय झाला आहे. मात्र यातीलच काही महिला नोकरी टिकविण्यासाठी, बदली टाळण्यासाठी कोणत्याही थराला जात आहेत. काही परिचारिकांनी तर ‘नोकरीचे गाव बदलू नये’ म्हणून चक्क नवºयाला कागदोपत्री सोडचिठ्ठी दिली आहे. ...

कोल्हापूर जिल्हा परिषदेतील ७७ जणांच्या बदल्या - Marathi News | 77 transfers of Kolhapur Zilla Parishad | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा परिषदेतील ७७ जणांच्या बदल्या

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या चार विभागांतील कर्मचाऱ्यांच्या बुधवारी समुपदेशनातून बदल्या करण्यात आल्या. यामध्ये सामान्य प्रशासन, प्राथमिक शिक्षण, ग्रामपंचायत आणि कृषी विभागातील एकूण ७७ बदल्या करण्यात आल्या. आज, गुरुवारीही उर्वरित विभागांच्या बदल्या करण ...

शिक्षकांची रँडम राऊंड बदली पध्दत अखेर रद्द -: शाळा न मिळाल्यास सीईओ सोयीची बदली करणार - Marathi News | Writer: Hirendam Randhhun switched to teacher after retirement: CEO | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिक्षकांची रँडम राऊंड बदली पध्दत अखेर रद्द -: शाळा न मिळाल्यास सीईओ सोयीची बदली करणार

जिल्हा परिषद शिक्षकांच्या गेल्या वर्षापासून राज्यस्तरावरून आॅनलाईन पध्दतीने बदल्या होत आहेत. एक ते पाच टप्प्यामध्ये ज्या शिक्षकांना सोयीच्या शाळा मिळाल्या नाहीत, अशा शिक्षकांची रँडम राऊंड पध्दतीने बदली शासनाकडून होत होती. यामुळे अनेक शिक्षकांवर अन्या ...

जिल्हा परिषदेच्या ४२१ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी - Marathi News | Zilla Parishad approved budget of 421 crores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्हा परिषदेच्या ४२१ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी

राज्यातील सर्वात मोठी अर्थसंकल्प असलेली जिल्हा परिषद म्हणुन पुणे जिल्हा परिषदेची ओळख आहे... ...

आचारसंहिता संपली; झेडपी गजबजली, अध्यक्षांनी घेतला आढावा, शिक्षकांची मोठी गर्दी - Marathi News | Code of Conduct ended; Zp gajabajali, reviewed by the president, large crowd of teachers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आचारसंहिता संपली; झेडपी गजबजली, अध्यक्षांनी घेतला आढावा, शिक्षकांची मोठी गर्दी

आचारसंहिता संपल्याने सोमवारी दिवसभर जिल्हा परिषद गजबजून गेली. अशातच बदल्यांप्रकरणी शिक्षक संघटना पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांसमवेत हजेरी लावल्याने ही गर्दी आणखीनच वाढली. अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी वेगवेगळ्या विषयांचा दुपारी आढावा घेतला. ...

नागपूर जिल्हा परिषदेच्या तिजोरीत ठणठणाट - Marathi News | The Nagpur Zilla Parishad safe blank | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्हा परिषदेच्या तिजोरीत ठणठणाट

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जिल्हा परिषदेला मिळणाऱ्या उत्पन्नाला ब्रेक लागला होता. त्यामुळे जि.प.च्या तिजोरीत ठणठणाट आहे. जिल्हा परिषदेच्या स्वत:च्या मालकीच्या असलेल्या सेसफंडात आजच्या घडीला एक रुपयाही शिल्लक नसल्याची धक्कादायक माहिती वित्त सम ...

जिल्हा परिषदेच्या शिक्षक, कर्मचाऱ्यांना बदल्यांचे वेध - Marathi News | Zilla Parishad teacher and staff transit transfers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्हा परिषदेच्या शिक्षक, कर्मचाऱ्यांना बदल्यांचे वेध

जिल्हा परिषदेच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना बदल्यांचे वेध लागले आहे. दरवर्षी ३१ मेपूर्वी बदल्या केल्या जातात. मात्र यावेळी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या बदल्या लांबणीवर पडल्या आहे. ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार दरवर्षी जिल्हा परिषदेचे शिक्षक ...

आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रशासनाकडून दुर्लक्षित - Marathi News | The health workers' questions are ignored by the administration | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रशासनाकडून दुर्लक्षित

जिल्हा परिषदेतील आरोग्य कर्मचाऱ्यांवर अन्यायाची मालिका सुरू आहे. मुख्य कार्यकारी अधिकाºयांना कर्मचाºयांचे प्रश्न सोडविण्यात कुठलेही स्वारस्य नाही. या सर्व प्रकारात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्यांमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. पदाधिकाऱ्यांकडूनही न्यायाची ...