या एक दिवशीय लाक्षणिक संपात महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी संघटना समन्वय कृती समिती, लेखा कर्मचारी संघटना, जि.प. कर्मचारी युनियन, औषध निर्माण अधिकारी संघटना, कास्ट्राईब संघटना आदी संघटनांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेचे बहुतांशी लिपीक व ले ...
जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीने येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. ...
तालुक्यातील ग्रामीण भागात गवंडी काम करणाऱ्या बांधकाम कामगारांचे प्रमाणपत्र नोंदणी करणे व यापूर्वी नोंदणी झालेल्या प्रमाणपत्राचे नूतनीकरण करून देण्यासाठी ग्रामसेवकांकडून विलंब होत असल्याच्या कारणावरून व गटविकास अधिकारी सुध्दा गवंडी कामगारांच्या समस्या ...
करवीर पंचायत समितीच्या दुरुस्तीसाठी अतिरिक्त निधी देण्याचा आणि तोपर्यंत पर्यायी जागा शोधण्याचा निर्णय जिल्हा परिषदेत शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ...
गावात शाळा नाही म्हणून विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडू नये, गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे, म्हणून शिक्षण विभागाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता देण्याचा निर्णय घेतला. यावर्षी प्रवास भत्ता सहा हजार रुपये करण्यात आला आहे. ग्राम ...
अनुदानीत शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेष पुरविण्याबाबत शिक्षण विभाग दरवर्षी नवनवीन प्रयोग राबवित असल्यामुळे विद्यार्थ्यांना दरवर्षी शाळा सुरू होताच कधीच गणवेष मिळालेले नाहीत. गेल्या वर्षी विद्यार्थ्यांच्या बॅँक खात्यावर गणवेषाचे पैसे वर्ग करून त्यांन ...