लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद

जिल्हा परिषद, मराठी बातम्या

Zp, Latest Marathi News

राज्यभरातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे पुन्हा आंदोलनास्त्र, क्रांतिदिनी उपोषण - Marathi News | Zilla Parishad employees across the state again protest, fasting on revolution day | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राज्यभरातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे पुन्हा आंदोलनास्त्र, क्रांतिदिनी उपोषण

शासनाकडे प्रलंबित असलेल्या २२ मागण्यांच्या पूर्ततेसंदर्भात राज्यभरातील जिल्हा परिषद, पंचायत समिती व प्राथमिक आरोग्य केंद्रांतील कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनास्त्र बाहेर काढले आहे. क्रांतिदिनी (९ आॅगस्ट) राज्यभरातील साडेतीन लाख कर्मचारी जिल्हा परि ...

परिचरांच्या नियमबाह्य बदल्या - Marathi News | Unlawful changes to attendants | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :परिचरांच्या नियमबाह्य बदल्या

जि.प.अंतर्गत ७२ परिचरांच्या ३१ मे च्या तारखेत बदल्या करण्यात आल्या. मात्र या बदल्या नियमानुसार न करता नियमांना धाब्यावर बसवून करण्यात आल्याची ओरड कर्मचाऱ्यांची आहे.कर्मचारी संघटनांनी सुध्दा या बदली प्रक्रियेचा निषेध नोंदविला आहे.त्यामुळे जिल्हा परिषद ...

बेंच खरेदीप्रकरणी १0 अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा - Marathi News | Show cause notice to 10 officers for bench purchase | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बेंच खरेदीप्रकरणी १0 अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा

दोन कोटी रुपयांच्या बेंच खरेदीप्रकरणी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण आणि वित्त विभागातील १० अधिकाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावल्या आहेत. या सर्वांकडून १0 दिवसांत खुलासा मागविण्यात आला आहे. ...

इडियट, गेट आऊट... यांच्यावर एफआरआय दाखल करा -: सीईओंचा रुद्रावतार - Marathi News | File an FRI on Idiot, Get Out ... | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इडियट, गेट आऊट... यांच्यावर एफआरआय दाखल करा -: सीईओंचा रुद्रावतार

इडियट..., गेट आऊट... यांच्यावर एफआयआर दाखल करा, असे म्हणणाऱ्या मित्तल यांच्यासमोर पालकांसमवेत आलेले जिल्हा परिषद सदस्यही हतबल झाले. दुपारी चारच्या दरम्यान मित्तल यांच्या दालनासमोरच हा प्रकार घडला. ...

परभणी : अनुकंपा तत्त्वावर शिक्षक भरतीस टाळाटाळ - Marathi News | Parbhani: Avoid recruitment of teachers on compassionate grounds | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : अनुकंपा तत्त्वावर शिक्षक भरतीस टाळाटाळ

अनुकंपा तत्त्वावर शिक्षकांची भरती करण्याचे राज्य शासनाचे आदेश असतानाही येथील जिल्हा परिषदेत अनुकंपा तत्त्वावरील शिक्षकांची भरती होत नसल्याने उमेदवारांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. ...

परभणी : वृक्षलागवड बनली लोकचळवळ - Marathi News | Parbhani: Tree plantation became a people's movement | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : वृक्षलागवड बनली लोकचळवळ

उसतोड मजुरांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पार्डीत वृक्षलागवड ही लोक चळवळ बनली आहे. श्रमदानातून येथील ग्रामस्थांनी १० हजार वृक्षाची लागवड करण्यासाठी खड्डे खोदले आहेत. आतापर्यंत ८ हजार वृक्षांची लागवडही करण्यात आली आहे. ...

कुष्ठरुग्ण नोंदणीत खासगी डॉक्टरांचे असहकार्य - Marathi News | Non-cooperation of private doctors in leprosy registration | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कुष्ठरुग्ण नोंदणीत खासगी डॉक्टरांचे असहकार्य

कुष्ठरुग्णांवर उपचार करण्यासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत; परंतु खासगी डॉक्टर्स त्यांच्याकडे आलेल्या रुग्णांची माहिती जिल्हा परिषदेकडे किंवा सीपीआर रुग्णालयाकडे देत नसल्याने हे काम केवळ १७ टक्क्यांवर आले असल्याची तक्रार राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभिया ...

परभणी : सव्वा कोटी खूर्चनही ९१४ शौचालयांची कामे अपूर्णच - Marathi News | Parbhani: All the crores of expenses are incomplete | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : सव्वा कोटी खूर्चनही ९१४ शौचालयांची कामे अपूर्णच

येथील पंचायत समिती अंतर्गत स्वच्छ भारत मिशन योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील २६ गावांमध्ये २ हजार ५९० लाभार्थ्यांना प्रति लाभार्थी ५ हजार रुपये या प्रमाणे १ कोटी २९ लाख रुपये ठेकेदारामार्फत देऊनही ९१४ शौचालयांची कामे अपूर्णच असल्याची बाब समोर आली आहे ...