केंद्र शासनाच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्हा परिषदेने राज्यात पहिला क्रमांक पटकाविला आहे. दिल्ली येथे लवकरच होणाऱ्या समारंभामध्ये जिल्हा परिषदेला ३0 लाख रुपयांचे बक्षीस प्रदान करण्यात येणार आहे. जिल्ह ...
बदलीत अन्याय झाल्याने उच्च न्यायालयात गेलेले आणि गेल्यावर्षी विस्थापित झालेल्या शिक्षकांना पदस्थापना देण्यासाठी समुपदेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र या प्रक्रियेत यवतमाळसह काही महत्त्वाच्या पंचायत समितीमधील रिक्त जागाच प्रशासनाने खुल्या केल्या न ...
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या एक-दोन दिवसांत लागण्याची शक्यता असल्याने शहरातील प्रमुख शासकीय कार्यालयांमध्ये कंत्राटदारांसह राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचीही गर्दी होत असल्याचे पहावयास मिळत आहे़ ...
प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांच्या कार्यपद्धतीबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी पर्यायी शिक्षक मिळेपर्यंत या बदली झालेल्या शिक्षकांना न सोडण्याचा ठराव घेण्यात आला. ...
मनुष्यबळ सुसुत्रीकरण करताना कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचे आश्वासन राज्य शासनाने केले दिले होते. परंतु पालन केले नाही. तर दुसरीकडे अभियानात नव्याने भरण्यात येणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन जास्त दर्शविण्यात आले. त्याच पदाव ...
अभियानादरम्यान जिल्ह्यातील ग्रामीण, शहरी व निवडक कारपोरेशन क्षेत्रातील ४ लाख२२ हजार ६५५ कुटुंबापर्यंत आरोग्य कर्मचारी घरोघरी भेट देणार आहेत. नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी के ...
आपण दिलेल्या माहे जुलै २०१९ मधील पद भरतीच्या जाहीराती नूसार कंत्राटी कर्मचारी यांचे बेसीक वेतन विविध पदानुसार वाढवून दिले आहे पैकी तालुकास्तरावरील पदाचे वेतन १७ करणेत आलेले आहे; पण सद्यस्थितीत कार्यरत कर्मचारी यांच्या पगारवाढी बद्दल कोणताही निर्णय घे ...
लेखाशिर्ष ३०५४ आदिवासी उपयोजना (शासनस्तर) अंतर्गत जिल्ह्यात रस्ते दुरुस्तीच्या ८६ कामांना मान्यता देण्यात आली आहे. त्यात देवरी तालुक्यात २५, अर्जुनी मोरगाव २०, सडक अर्जुनी ३०, सालेकसा १० आणि गोरेगाव तालुक्यातील एका कामाचा समावेश आहे. ७ सप्टेंबरला जाह ...