जिल्हा परिषद गडचिरोलीच्या सर्व विभागांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून भामरागड पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी निधी गोळा केला होता. त्या निधीतून गावकऱ्यांना लागणारे संसारोपयोगी साहित्य, वस्तू खरेदी करून भामरागड तालुक्याच्या कोटी ग्रामपंचायतअंतर्गत य ...
मुलभूत सुविधांसह विकासकामांसाठी दिल्या जाणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या ८४ कोटी ४८ लाख २० हजार रुपयांच्या निधी वितरणाला आचारसंहितेमुळे ब्रेक लागला आहे. विकासकामांसाठी हा निधी मिळविण्यासाठी शासकीय यंत्रणांना आता किमान एक महिन्याची प्रतीक्षा करावी लागण ...
विधानसभेची आचारसंहिता लागू होताच, जिल्हा परिषदेची गर्दी ओसरली. गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. शुक्रवारी दुपारी बारा वाजेपासून जिल्हा परिषद प्रशासनाने आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू केली असून, ...
दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे अनेक प्रश्न आजही सरकार दरबारी पडून आहेत, त्यांच्या सोडवणुकीसाठी विद्यमान आमदार नरहरी झिरवाळ यांनी शासनस्तरावर गेली पाच वर्षे पाठपुरावा केला. त्यातील काही प्रश्न सुटण्यास मदत झाली तर काही प्रतीक्षेत आहेत. ...
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बदल्या करण्यात आल्या असून, त्यामुळे जिल्हा परिषदेच्या रिक्त जागा भरल्या गेल्या आहेत. नाशिक जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारीपद काही दिवसांपासून रिक्त होते. ...
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात अनेक कामे केली जातात. गेल्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्ते सुधार कार्यक्रमांतर्गत जवळपास शंभर कोटींचे कामे मंजूर करण्यात आली असून, यंदाही आजपावेतो सुमारे ५० कोटींच्या कामांना मंजु ...
विभागात काही अधिकारी आपल्या मर्जीनुसार मर्जीतील कर्मचाऱ्यांना महत्त्वाचा टेबल देण्यासाठी प्रयत्न करीत होते. विशेष म्हणजे पदोन्नती झालेल्या एका कर्मचाऱ्याला नुकताच टेबल देण्यात आला. याशिवाय लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार असलेल्या कर्मचाऱ्यालाही टेब ...