लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद

जिल्हा परिषद, मराठी बातम्या

Zp, Latest Marathi News

जिल्हा परिषदेमध्ये संताप - Marathi News | Anger at the Zilla Parishad | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्हा परिषदेमध्ये संताप

जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी स्थायी समितीची सभा पार पडली. या सभेत पंकज मुडे यांनी सभेची नोटीसच मिळाली नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. जया पोटे यांनी सातत्याने समस्या मांडूनही त्या सुटत नसल्याबद्दल संताप व्यक्त केला. वर् ...

थकबाकीसाठी कडक निर्देश - Marathi News | Strict instructions for outstanding | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :थकबाकीसाठी कडक निर्देश

वेतनातील थकबाकी देण्यात यावी यासाठी जुनी पेंशन हक्क संघटनेसह इतर शिक्षक संघटनांनी शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करून थकबाकीची रक्कम द्यावी अशी मागणी केली होती. त्यानुसार यापूर्वी अनेकवेळा शिक्षणाधिका ...

पदाधिकाऱ्यांचा वचक संपला - Marathi News | The office bearers finished | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पदाधिकाऱ्यांचा वचक संपला

जिल्हा परिषदेत पदाधिकारी व सदस्यांना विभाग प्रमुख जुमानेसे झाले आहे. अनेकदा सभांमध्ये खुद्द पदाधिकारीच अधिकारी आपले ऐकत नसल्याचे तुणतुणे वाजवित आहे. यामुळे प्रशासनावर नेमका वचक कुणाचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मिलीजुली सत्ता असल्यामुळे अधिकारी शि ...

खरेदी प्रक्रिया त्वरित करा : रणजित देसाई - Marathi News |  Accelerate the procurement process: Ranjit Desai | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :खरेदी प्रक्रिया त्वरित करा : रणजित देसाई

सिंधुदुर्ग जिल्हा पशुसंवर्धन विभागामार्फत वस्तू स्वरुपात देण्यात येणाऱ्या योजनांच्या याद्या मंजूर करण्यात आल्या असून खरेदी प्रक्रिया त्वरित होण्यासाठी प्रयत्न करा, असे आदेश जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी पशुसंवर्धन समिती सभेत दिले. ...

दुर्धर आजार अनुदानात २५ लाखांनी कपात - Marathi News | Reduced illness subsidy by Rs | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दुर्धर आजार अनुदानात २५ लाखांनी कपात

दुर्धर आजारांवर उपचार घेणे सर्वसामान्य व्यक्तींना परवडत नाही. या रुग्णांना आजारांशी लढण्यासाठी जिल्हा परिषदेकडून प्रत्येकी १५ हजार रुपयांची मदत दिली जाते. यासाठी दरवर्षी जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये तरतूद केली जाते. त्यानुसार चालृू आर्थिक ...

जिल्हा परिषदेत रिक्त पदांचा डोंगर - Marathi News | Mounting of vacant posts in Zilla Parishad | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्हा परिषदेत रिक्त पदांचा डोंगर

गोंदिया जि.प.ला रिक्त पदांचे ग्रहण लागलेले आहे. या जि.प.मध्ये गट अ ची ६९ पदे रिक्त आहेत. तर गट ब ची ३३ पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह ज्या पशुधनावर होतो ते पशुधन विभागाचे २० डॉक्टरच नाहीत. तशीच अवस्था आरोग्य विभागाची आहे. ...

कुष्ठरोग्यांचे सर्वेक्षण करण्यास आशा कर्मचाऱ्यांचा नकार - Marathi News | Hope employees refuse to survey leprosy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुष्ठरोग्यांचे सर्वेक्षण करण्यास आशा कर्मचाऱ्यांचा नकार

कुष्ठरोग रुग्णांची राज्यभर दि. १३ ते २८ सप्टेंबर पर्यंत सर्वेक्षण व तपासणी करण्यात येणार असून, आजवर असे सर्वेक्षण आशा कर्मचा-यांमार्फत केले जात होते. परंतु गेल्या ३ सप्टेंबरपासून आशा कर्मचा-यांचा राज्यव्यापी संप सुरू झाला असून, त्या संपावर गेल्या दहा ...

पूरग्रस्त गावांच्या स्वच्छतेसाठी १ कोटी ९७ लाख - Marathi News | 1 crore 19 lakh for the cleaning of flood-hit villages | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पूरग्रस्त गावांच्या स्वच्छतेसाठी १ कोटी ९७ लाख

कोल्हापूर जिल्ह्यातील पुराचा फटका बसलेल्या २०६ गावांच्या स्वच्छतेसाठी जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने एक कोटी ९७ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. ही सर्व रक्कम सर्व ग्रामपंचायतींच्या खात्यांवर वर्ग करण्यात आल्याचे सांगण्यात आले. ...