कोल्हापूर जिल्हा परिषदेच्यावतीने वॉटर एटीएम खरेदीसाठी बेकायदेशीर प्रक्रिया राबविण्यात आली असून त्यातून कारभाऱ्यांनी ५० लाखांचा ढपला पाडल्याचा खळबळजनक आरोप माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी केला. ...
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी सोमवारी संप पुकारला होता़ त्यामुळे दोन्ही विभागांचे कामकाज ठप्प राहिले़ या संपाला शिक्षकांनीही पाठिंबा देत जिल्ह्यातील शाळा सोडून दिल्या़ ...
आगामी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा सोमवारी अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सोमवारी जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचा लाक्षणिक संप असल्यामुळे अध्यक्षांच्या दालनातच झालेल्या ...
सातव्या वेतन आयोगाच्या ‘ग्रेड पे’मध्ये सुधारणा करावी, नोव्हेंबर २००५ नंतर नेमणूक केलेल्या कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, विकास सेवा श्रेणीच्या नियमात लिपिक वर्गीय कर्मचा-यांना पदोन्नतीमध्ये ४० टक्के कोटा देण्यात यावा, ...
पर्यावरणपूरक गणेशविसर्जनात राज्यात अव्वल क्रमांकावर असलेल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेसमोर यंदा यंत्रणा उभी करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. ग्रामसेवकासह महसूल व ग्रामपंचायतीचे कर्मचारी संपावर असल्याने विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, पर्यवेक्षकासह क् ...
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांनी ही धडक कारवाई केली. त्यामुळे गाव प्रशासनाच्या यंत्रणेत खळबळ निर्माण झाली आहे. एम.पी. यमतकर, व्ही.ए. बेदरकर, बी.बी. सुर्ये व अनिल श्रीराम निळे अशी या ग्रामसेवकांची नावे आहेत. ...