जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत सन २०१९-२० या वर्षातील जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा जि.प.च्या वीर बाबुराव शेडमाके सभागृहात गुरूवारी पार पडला. ...
लिपिकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषदेमध्ये लिपीकवर्गीय कर्मचारी संगठना या संघटनेच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी आपासून काळ्या फिती लावून आंदोलन झेडण्यास सुरूत केली आहे. त्यांच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी या अनोख्या ...
जीवन कधीही थांबत नाही आणि मेहनतीशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही, ही शिकवण सुरेंद्र यांनी मला दिली; जी मी कधीच विसरू शकत नाही....’ आपल्या शिक्षकांविषयी कोल्हापूरच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आपल्या भावना व्यक्त करीत होते. ...
जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे जिल्हाभरातील १४ पंचायत समितींकडून २५ शिक्षकांनी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी आॅनलाईन प्रस्ताव सादर केले. त्यांच्या छाननीनंतर निवड समितीने १३ शिक्षकांच्या निवडीवर शिक्मोर्तब केले. त्यानुसार अंतिम मंजुरीसाठी निवड यादी ...
जिल्हा परिषदेतील विभागप्रमुखांसाठी २ कोटी २० लाख रुपये खर्च करून २२ वाहने किरायाने घेण्यासंदर्भात आलेला प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत फेटाळण्यात आला असून, जि़प़ अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड यांनी या संदर्भात नव्याने निविदा काढण्याचे आदेश दिले आहेत़ ...
रत्नागिरी जिल्हा परिषदेकडून देण्यात येणारे सन २०१९-२० चे आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त जिल्ह्यातील १० शिक्षकांची नांवे अध्यक्षा स्वरुपा साळवी यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली़ यामध्ये संगमेश्वर तालुक्यातील संतोष काशिराम चव्हाण या पदवीधर शिक्षकांना विश ...
आशांना १५ हजार व गटप्रवर्तकांना २५ हजार रूपये मासीक मानधन द्यावे, आशा व गटप्रवर्तकांना महागाई भत्ता द्यावा, वयाच्या ६० वर्षानंतर सेवानिवृत्ती वेतन देण्यात यावे, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुार आशा व गटप्रवर्तकांना कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन वेतनश्रेणी ...