आशा स्वयंसेवकांना कामावर आधारित मोबदला धरून सध्या २ हजार ५०० रुपये सरकारी दरमहा मिळते. तर गटप्रवर्तकांना टीएडीए म्हणून मासीक ८ हजार ७१२ रुपये मिळतात. हे मानधन अत्यंत अल्प आहे. गटप्रवर्तक व आशा स्वयंसेवकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा अशी कृती ...
शहागड, गेवराई, चौसाळा अशी हायड्रेंड योजना सुरु करावी, सुशिक्षित बेरोजगारांना निधी मर्यादा ओलांडून मिळणारी कामे तसेच जिल्हा परिषदेच्या जागेत पुतळे उभारणीच्या विषयांवर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा झाली. ...
स्वच्छ भारत अभियानांतर्गत राष्टÑीय पातळीवर स्वच्छता सर्वेक्षण स्पर्धा तसेच इतर उपक्रम सुरु आहेत. या अभियानांतर्गत गावपातळीवर करावयाच्या उपाय योेजनेबाबत घेण्यात आलेल्या कार्यशाळेकडे पाठ फिरविणाऱ्या ८ गटशिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला अस ...
जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील प्राथमिकच्या ९ व माध्यमिकच्या ४ अशा १३ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार घोषित करण्यात आले असून, ५ सप्टेंबर रोजी दुपारी १२़३० वाजता शहरातील पाथरी रोडवरील रेणुका मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात या पुरस्कारांचे वित ...
बालकांचे आरोग्य उत्तम राहावे तसेच बालकांचे पहिले १००० दिवस, रक्तक्षय, अतिसार, हात धुणे आणि स्वच्छता व पौष्टिक आहार या पंचसूत्रीनुसार जनजागृती करण्यासाठी पोषण उत्सवाला रविवारी प्रारंभ झाला. ...
नाशिक जिल्हा परिषदेच्या पाणी आणि स्वच्छता विभागाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१९ च्या जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या एल.ई.डी चित्ररथाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे ...
दैनंदिन आहार हा सकसपूर्ण असला तरच आरोग्य चांगले राहते़ त्यामुळे प्रत्येक महिलेने रोजच्या आहाराकडे आणि पर्यायाने आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड यांनी केले़ ...