विद्यार्थ्यांना शिस्तीचे धडे देणारे गुरूजी आता जिल्ह्यातील बांधकामांना देखील शिस्त लावणार आहेत. मागील वर्षी रमाई आवास योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या घरकुल योजनेतील रेंगाळलेली कामे पूर्ण करून घेण्याची जबाबदारी मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांवर सोपविली आहे ...
अकोला: जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलींसाठी राज्य शासनाने अस्मिता योजना सुरू केली. या योजनेंतर्गत जिल्हा परिषद शाळांमधील ११ ते १९ वयोगटातील मुलींची माहिती शासनाने शिक्षण विभागाकडून मागविली होती; परंतु त्यानंतरही अनेक शाळांनी विद्यार्थिनींची मा ...
मागील दोन वर्षांपासून रखडलेल्या अंगणवाडी इमारत बांधकामासाठी आता मनरेगातून निधी उपलब्ध झाला असून जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात २०० अंगणवाडी इमारतीचे बांधकाम होणार आहे़ ...
काही नामांकित शाळांच्या मुख्याध्यापकांनी सत्यता पडताळली असता आरटीई प्रवेशामध्ये गर्भश्रीमंतांच्या मुलांची घुसखोरी मोठ्या प्रमाणात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. ...
बीड जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या १०० बिंदू नामावली नोंदवहीत झालेल्या अनियतिता आणि त्रुटींची दुरुस्ती करावी अशी मागणी करत खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघाने सोमवारी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरु केले. ...
अंगापूर : तालुक्यातील तुकाईवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तब्बल ८१ वर्षांपासून ज्ञानदान करत असून, शाळेचा स्थापना दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. ...
सातारा : विजेचे वाढते दर आणि सातत्याने खंडित होणारा वीजपुरवठा, यावर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सौरऊर्जेचा प्रकल्प तालुक्यातील प्रत्येक एका शाळेत ...