उंब्रज येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची मुलांची इमारत धोकादायक झाल्यामुळे गेल्यावर्षी ग्रामपंचायतीने पाडली. यामुळे या शाळेतील विद्यार्थी मुलींच्या शाळेत बसू लागले. एका इमारतीत दोन शिफ्टमध्ये शाळा भरू लागली आणि मुलांच्याबरोबर मुलींचेही शैक्षणिक नुकस ...
रोस्टर अद्ययावत नसल्यामुळे आंतरजिल्हा बदली प्रक्रिया रखडणार आहे. त्यामुळे ३,००० शिक्षक प्रभावित होणार आहेत. यासंदर्भात २०१५ पासून पाठपुरावा केल्यानंतरही प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे तीन हजारावर शिक्षक स्वजिल्ह्यात बदलीपासून मुकणार आहेत. यासंदर्भात रा ...
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेत ७ एप्रिल पासून आॅनलाईन फॉर्म भरण्यात येत आहेत. संवर्ग १ व संवर्ग २ मध्ये हे फॉर्म भरले जात आहेत. ...
उमरेड तालुक्यातील पाचगावच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये धुमसणारा सेवानिवृत्त मुख्याध्यापक व वर्तमान शिक्षिकेमधील वाद चांगलाच उफाळला आहे. शिक्षिकेद्वारे विनयभंगाचा गुन्हा नोंदविल्यानंतर संबंधित मुख्याध्यापकाने खुलासा करण्यासाठी बुधवारी पत्रकार परिषद बोलाव ...
जिल्हा परिषदेतील बहुचर्चित अपंग समावेशित युनिट व त्यामध्ये करण्यात आलेल्या ११ विशेष शिक्षकांच्या सेवा पुनर्स्थापन प्रकरणात शिक्षण विभागातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी संजीव कळम पाटील यांना निलंबित करण्यात आले. ...
धोकादायक शाळाखोल्या पाडून त्याठिकाणी नवीन पक्क्या शाळाखोल्या बांधण्याबाबत पाच महिन्यांपूर्वी जि.प. सर्वसाधारण सभा व स्थायी समितीमध्ये निर्णय झाला; पण अद्याप शिक्षण विभाग व बांधकाम विभागाने त्याबाबत पावले उचललेली नाहीत. ...