लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५

Maharashtra ZP Election Result 2026 | महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६ मराठी बातम्या

Zp election, Latest Marathi News

बाळसं म्हणून दिसणारी सूज उतरली; जिल्हा परिषद निवडणूक निकालावरुन शिवसेनेचे भाजपावर बाण - Marathi News | shiv sena slams devendra fadnavis over bjp's poor performance in zilla parishad election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळसं म्हणून दिसणारी सूज उतरली; जिल्हा परिषद निवडणूक निकालावरुन शिवसेनेचे भाजपावर बाण

नागपूर जिल्हा परिषदेतील पराभवावरुन देवेंद्र फडणवीसांचा समाचार ...

जिल्हा परिषदेत होणार महाविकास आघाडी - Marathi News | Zilla Parishad will lead development | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जिल्हा परिषदेत होणार महाविकास आघाडी

पालघर जिल्हा परिषदेत शिवसेना (१८) आणि राष्ट्रवादी (१४) मिळून बहुमताचा आकडा होत असल्याने राज्याच्या महाआघाडीप्रमाणे शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस अशी महाविकास आघाडी होण्याची दाट शक्यता आहे. ...

पालघर तालुक्यात सेनेचे दोन दशकांपासून निर्विवाद वर्चस्व - Marathi News | The Sena dominated the Palghar taluka for two decades | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघर तालुक्यात सेनेचे दोन दशकांपासून निर्विवाद वर्चस्व

पालघर तालुक्याच्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने २३ जागा जिंकून आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा सिद्ध केले आहे. ...

'दुसऱ्याच्या घरी मुलगा झाला म्हणून पेढे वाटावे अशी महाविकास आघाडीची परिस्थिती' - Marathi News | Opposition Leader Devendra Fadanvis targets on Maha Vikas Aghadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'दुसऱ्याच्या घरी मुलगा झाला म्हणून पेढे वाटावे अशी महाविकास आघाडीची परिस्थिती'

मनसेने आपला विचार आणि कार्यपद्धती बदलली, ती आणखी व्यापक केली तर भविष्यात काहीही होऊ शकतं. ...

'हा' खेकडा शिवसेना पोखरतोय, वेळीच नांग्या मोडा; माजी मंत्र्याविरोधात शिवसैनिकांचा संताप - Marathi News | Shiv Sena Workers anger against former minister Tanaji Sawant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'हा' खेकडा शिवसेना पोखरतोय, वेळीच नांग्या मोडा; माजी मंत्र्याविरोधात शिवसैनिकांचा संताप

आमदार तानाजी सावंत यांनी मंत्रिपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. ...

ZP Election 2020 : महाविकास आघाडीचा फायदा काँग्रेस-शिवसेनेलाच; राष्ट्रवादीला झालं नुकसान? - Marathi News | ZP Election 2020: Congress-Shiv Sena benefit from Maha Vikas Aghadi; NCP on fourth number | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ZP Election 2020 : महाविकास आघाडीचा फायदा काँग्रेस-शिवसेनेलाच; राष्ट्रवादीला झालं नुकसान?

ZP Election 2020 : एकंदर या निवडणुकीच्या निकालाची आकडेवारी बघता राज्यात महाविकास आघाडीचा फायदा काँग्रेस-शिवसेनेला अधिक झाल्याचं दिसून येतं ...

Exclusive: नागपूर जिल्हा परिषद का गमावली?; फडणवीसांनी सांगितलं राज'कारण' - Marathi News | Exclusive Lokmat Sarpanch Awards bjp leader devendra fadnavis explains why party lost nagpur zp election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Exclusive: नागपूर जिल्हा परिषद का गमावली?; फडणवीसांनी सांगितलं राज'कारण'

जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाला धक्का; काँग्रेसची सरशी ...

ZP Election 2020 : दानवे, पंकजा, चंद्रकांत पाटलांपाठोपाठ फडणवीसांच्या हातूनही गेली जिल्हा परिषद - Marathi News | Zilla Parishad passed by Fadnavis after Danve, Pankaja, Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ZP Election 2020 : दानवे, पंकजा, चंद्रकांत पाटलांपाठोपाठ फडणवीसांच्या हातूनही गेली जिल्हा परिषद

ZP Election 2020 : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांना देखील कोल्हापूर जिल्हा परिषद गमवावी लागली. त्यानंतर केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांना जालना आणि पंकजा मुंडे यांना बीड जिल्हा परिषद आपल्याकडे राखता आली नाही. ...