पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खेड तालुक्यातील निर्मला पानसरे यांच्या तर उपाध्यक्षपदी भोर तालुक्यातील रणजित शिवतारे यांची आज बिनविरोध निवड झाली. ...
संबंधित सदस्य सभागृह उघडण्याची वाट बघत बसले आणि अर्ज भरण्याची वेळ उलटून गेली. त्यामुळे आता वादंग निर्माण झाला असून आमची फसवणूक केल्याचा आरोप करत सदस्यांनी आंदोलन सुरु केले आहे. ...
पालघर जिल्हा परिषदेत शिवसेना (१८) आणि राष्ट्रवादी (१४) मिळून बहुमताचा आकडा पूर्ण होत असल्याने अन्य पक्षांची साथ न घेताच हे दोन्ही पक्ष जिल्ह्यात सत्ता स्थापन करणार आहेत. ...
अवघ्या काही दिवसांपूर्वी अजेय भासत असलेल्या पक्षावर ही वेळ का आली, यासंदर्भात आत्मचिंतन करण्याची वेळ ताज्या निवडणूक निकालांनी त्या पक्षाच्या नेतृत्वावर नक्कीच आणली आहे. ...
महाविकास आघाडीसंदर्भात अद्याप वरिष्ठांकडून कोणत्याही सूचना प्राप्त झाल्या नसल्याने धक्कादायक समिकरणाची शक्यताही राजकीय गोटातून वर्तविण्यात येत आहे. ...
अकोल्यात भारिप-बहुजन महासंघाला दोन सदस्यांची गरज असून, वाशिममध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला किमान दोन मित्रपक्षांना सोबत घ्यावे लागेल, अशी स्थिती आहे. ...