लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, फोटो

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
राहुची महादशा, गुरु दृष्टीचा प्रभाव; काँग्रेसचा एक्का चालेल? २०२४ ला राहुल गांधी PM बनतील? - Marathi News | will congress leader rahul gandhi be a prime minister in 2024 lok sabha election know about kundali astrological prediction | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :राहुची महादशा, गुरु दृष्टीचा प्रभाव; काँग्रेसचा एक्का चालेल? २०२४ ला राहुल गांधी PM बनतील?

राहुल गांधी आक्रमकपणे भूमिका मांडताना भाजप आणि केंद्र सरकावर जोरदार टीका करताना दिसत आहेत. २०२४ मध्ये पंतप्रधानपदाच्या खुर्चीपर्यंत ते पोहोचू शकतील का? ...

श्रावणी गुरुवार: ५ राशींवर स्वामींची शुभ कृपा, ऐंद्र योगाचा लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढेल! - Marathi News | shravani guruwar 2023 these 5 zodiac signs get best money career family business benefits of endra yoga sawan guruvar 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :श्रावणी गुरुवार: ५ राशींवर स्वामींची शुभ कृपा, ऐंद्र योगाचा लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढेल!

श्रावणी गुरुवारी ऐंद्र नामक शुभ योग जुळून येत आहे. कोणत्या राशींवर स्वामी समर्थ महाराजांची कृपा आणि पुण्य फलदायी लाभ मिळू शकतील? जाणून घ्या... ...

५५ दिवस ५ राशींना वरदान काळ: नक्षत्र गोचर पुण्य फलदायी, अपार लाभ; वक्री शनी-राहु शुभ करतील! - Marathi News | retrograde saturn in shatabhisha nakshatra 2023 these 5 zodiac signs get success job career and money of vakri shani gochar in shatataraka nakshatra 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :५५ दिवस ५ राशींना वरदान काळ: नक्षत्र गोचर पुण्य फलदायी, अपार लाभ; वक्री शनी-राहु शुभ करतील!

राहुचे स्वामित्व असलेल्या शततारका नक्षत्रातील वक्री शनीचे गोचर ५ राशींना अतिशय लाभदायक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. ...

शुक्राचा उदय: ५ राशींना भाग्योदय काळ, धनलाभाचे योग; सुख-समृद्धी लाभेल, पद-प्रतिष्ठा वाढेल! - Marathi News | shukra uday 2023 these 5 zodiac signs get prosperity opportunity and personal career growth of venus rise 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शुक्राचा उदय: ५ राशींना भाग्योदय काळ, धनलाभाचे योग; सुख-समृद्धी लाभेल, पद-प्रतिष्ठा वाढेल!

वक्री चलनाने कर्क राशीत असलेल्या शुक्राचा आता उदय होत आहे. काही राशींना उत्तम लाभ, आर्थिक फायदा होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या... ...

पहिला श्रावणी सोमवार: ५ राशींवर महादेव, चंद्राची अपार कृपा; धनलाभ संधी, नागपंचमीला शुभ योग! - Marathi News | first sawan somwar 2023 shubh yoga on first shravani somvar and nag panchami 2023 these 5 zodiac signs get mahadev blessings and prosperity | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :पहिला श्रावणी सोमवार: ५ राशींवर महादेव, चंद्राची अपार कृपा; धनलाभ संधी, नागपंचमीला शुभ योग!

First Shravani Somvar And Nag Panchami 2023: पहिल्या श्रावणी सोमवारी शुभ योगात नागपंचमी असून, काही उपाय तुम्हाला अतिशय लाभदायी ठरू शकतील, असे सांगितले जात आहे. नेमके काय करावे? जाणून घ्या... ...

सर्वोत्तम काळ: ९ राशींना लाभच लाभ, प्रॉपर्टी, गुंतवणुकीतून फायदा; पदोन्नतीसह व्यापारात यश! - Marathi News | weekly horoscope 20 august 2023 to 26 august 2023 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :सर्वोत्तम काळ: ९ राशींना लाभच लाभ, प्रॉपर्टी, गुंतवणुकीतून फायदा; पदोन्नतीसह व्यापारात यश!

ऑगस्टचा हा आगामी काळ तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या... ...

मंगळाचे गोचर: ६ राशींना सर्वोत्तम, ६ राशींसाठी संमिश्र; ४५ दिवस तुमच्यासाठी कसे असतील? - Marathi News | mars transit in virgo 2023 know about effect and impact on all zodiac signs of mangal gochar in kanya rashi 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :मंगळाचे गोचर: ६ राशींना सर्वोत्तम, ६ राशींसाठी संमिश्र; ४५ दिवस तुमच्यासाठी कसे असतील?

मंगळाचे गोचराचा तुमच्या राशीवर प्रभाव कसा असेल? जाणून घ्या... ...

पिता-पुत्र आमनेसामने: ७ राशींना २ राजयोगांचा लाभ, सूर्य-शनी-बुध कृपा; समसप्तक योग शुभ करेल! - Marathi News | sun transit leo 2023 know impact and effect on all zodiac signs of budhaditya samsaptak yoga of surya gochar simha sankranti 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :पिता-पुत्र आमनेसामने: ७ राशींना २ राजयोगांचा लाभ, सूर्य-शनी-बुध कृपा; समसप्तक योग शुभ करेल!

सूर्य गोचराने अनेकविध शुभ योग जुळून येत आहेत. सिंह संक्रांतीचा मेष ते मीन सर्व राशींवर कसा प्रभाव असेल? जाणून घ्या... ...