लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
आजचे राशीभविष्य - 15 फेब्रुवारी 2022; धनलाभ होईल, महत्त्वाचे काम मार्गी लागेल - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Tuesday 15 February 2022 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 15 फेब्रुवारी 2022; धनलाभ होईल, महत्त्वाचे काम मार्गी लागेल

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - 14 फेब्रुवारी 2022; धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ, नोकरीत प्रगती होईल - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Monday 14 february 2022 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 14 फेब्रुवारी 2022; धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ, नोकरीत प्रगती होईल

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Horoscope :साप्ताहिक राशीभविष्य, १३ ते १९ फेब्रुवारी २०२२, कुणावरही पटकन विश्वास ठेवू नका; कसा असेल हा आठवडा, जाणून घ्या - Marathi News | Horoscope: Weekly horoscope, 13th to 19th February 2022, do not trust anyone quickly. Find out what this week will be like | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :साप्ताहिक राशीभविष्य, १३ ते १९ फेब्रुवारी २०२२, कसा असेल हा आठवडा, जाणून घ्या

Weekly Horoscope, 13th to 19th February 2022: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आठवडा, काय सांगते तुमची रास ...

Horoscope : आजचं राशीभविष्य 11 फेब्रुवारी 2022, मोठी गुंतवणूक करताना काळजी घ्या - Marathi News | Horoscope: Today's Horoscope 11 February 2022, Be careful when making large investments | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :Horoscope : आजचं राशीभविष्य 11 फेब्रुवारी 2022, मोठी गुंतवणूक करताना काळजी घ्या

Today's Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी... ...

१३ फेब्रुवारीपासून या ४ राशींना सोनेरी दिवस | This 4 zodiac signs will see golden days from 13 Feb - Marathi News | Golden Day to these 4 zodiac signs from 13th February This 4 zodiac signs will see golden days from 13 Feb. | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :१३ फेब्रुवारीपासून या ४ राशींना सोनेरी दिवस | This 4 zodiac signs will see golden days from 13 Feb

प्रत्येकाच्या आयुष्यात राशिभविष्य हे खूप महत्वाची भूमिका बजावत असतात. राशिभविष्यावर आपलं थोडफार नशिब देखील अवलंबून असते. पण उद्या १३ फेब्रुवारीपासून कोणत्या ४ राशींना सोनेरी दिवस येणार आहे? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व ...

Kumbha Sankranti 2022: कुंभसंक्रांती: ४ राशीच्या व्यक्तींना संमिश्र काळ; सूर्यपूजनासह ‘हे’ उपाय ठरतील उपयुक्त - Marathi News | sun transit in aquarius 2022 effect on these 4 zodiac signs of surya gochar in kumbha rashi and kumbha sankranti 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :कुंभसंक्रांती: ४ राशीच्या व्यक्तींना संमिश्र काळ; सूर्यपूजनासह ‘हे’ उपाय ठरतील उपयुक्त

Sun Transit in Aquarius 2022: कुंभ संक्रमण कालावधीत सूर्यदेवाशी संबंधित काही उपाय लाभदायक ठरू शकतात. जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य, ११ फेब्रुवारी २०२२, नोकरीत अनुकूल परिस्थिती, कामानिमित्त प्रवास घडेल, अनेकांचे सहकार्य मिळेल - Marathi News | Today's horoscope, February 11, 2022, favorable working conditions, travel for work, many will get support | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य, ११ फेब्रुवारी २०२२, नोकरीत अनुकूल परिस्थिती, प्रवास घडेल, अनेकांचे सहकार्य मिळेल

Today's Horoscope : कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची रास ...

Guru Asta 2022: गुरु अस्त: ‘या’ ६ राशीच्या व्यक्तींना धनलाभाचे योग; शेअर्स, करिअरमध्ये फायदा! - Marathi News | guru asta 2022 in aquarius know about these 6 zodiac signs get benefits in money career of guru asta in kumbha rashi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :गुरु अस्त: ‘या’ ६ राशीच्या व्यक्तींना धनलाभाचे योग; शेअर्स, करिअरमध्ये फायदा!

Guru Asta 2022: गुरुचा अस्त म्हणजे नेमके काय? कोणत्या राशीच्या व्यक्तींना तो शुभफलदायक ठरू शकतो. ते जाणून घ्या... ...