लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
१७८ वर्षांनी अद्भूत योग: ५ राशींना लॉटरी, भगवती देवीचे वरदान; ग्रहणाला त्रिग्रह शुभ करतील! - Marathi News | surya grahan 2023 on sarva pitru amavasya 2023 know about these 5 zodiac signs get trigrahi yoga blessings and success in job career business in navratri 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :१७८ वर्षांनी अद्भूत योग: ५ राशींना लॉटरी, भगवती देवीचे वरदान; ग्रहणाला त्रिग्रह शुभ करतील!

सर्वपित्री अमावास्येला लागणारे सूर्यग्रहण काही राशींना उत्तम ठरू शकेल. नवरात्र सुरु होताना अनेक लाभ मिळू शकतील. जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य - ११ ऑक्टोबर २०२३, वडिलांकडून आपणास काही लाभ होईल, दिवस चांगला - Marathi News | Today's Horoscope - October 11, 2023, you will get some benefit from your father, good day | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - ११ ऑक्टोबर २०२३, वडिलांकडून आपणास काही लाभ होईल, दिवस चांगला

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

३० दिवस उत्तम! ७ राशींना धनलाभ, नव्या नोकरीची ऑफर; व्यापारात नफा, त्रिग्रही योगाचा शुभ काळ - Marathi News | sun transit in libra 2023 these 7 zodiac signs get tremendous benefits of surya gochar and trigrahi yoga in tula rashi 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :३० दिवस उत्तम! ७ राशींना धनलाभ, नव्या नोकरीची ऑफर; व्यापारात नफा, त्रिग्रही योगाचा शुभ काळ

सूर्याच्या तूळ राशीतील प्रवेशाने जुळून येत असलेला त्रिग्रही योग काही राशींना सर्वोत्तम लाभदायक ठरू शकतो. जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य - १० ऑक्टोबर २०२३, उत्पन्न वाढेल. मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल - Marathi News | Today's Horoscope - October 10, 2023, Income will increase. Will have to spend on friends, will also benefit from them | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य - १० ऑक्टोबर २०२३, उत्पन्न वाढेल. मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - ९ ऑक्टोबर २०२३, यश मिळविण्यास अनुकूल दिवस, केलेल्या कामातून यश व कीर्ती लाभ होईल - Marathi News | Today's Horoscope - October 9, 2023, favorable day for success. Success and fame will be gained from the work done | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - ९ ऑक्टोबर २०२३,केलेल्या कामातून यश व कीर्ती लाभ होईल

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

मंगळ-केतु अशुभ युती सांगता: ५ राशींची दिवाळी, लक्ष्मी देवी भरेल झोळी; सुख-समृद्धीचे दिवस! - Marathi News | mangal ketu conjunction 2023 end before diwali 2023 these 5 zodiac signs get prosperity and lakshmi devi blessings | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :मंगळ-केतु अशुभ युती सांगता: ५ राशींची दिवाळी, लक्ष्मी देवी भरेल झोळी; सुख-समृद्धीचे दिवस!

यंदाची दिवाळी ५ राशींसाठी शुभलाभदायक आणि पुण्यफलदायी ठरू शकते. जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य - ७ ऑक्टोबर २०२३, आर्थिक लाभ होतील, पण खर्चावर नियंत्रण ठेवा - Marathi News | Today's Horoscope - October 7, 2023 Financial benefits will come, but control expenses | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - ७ ऑक्टोबर २०२३, आर्थिक लाभ होतील, पण खर्चावर नियंत्रण ठेवा

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

राहु गोचर: ४ राशींना सुवर्णकाळ, गुरु-चांडाल योगातून मुक्तता; यश-प्रगती, धन-धान्य वृद्धी! - Marathi News | rahu gochar 2023 these 4 zodiac signs good period start after end of guru chandal yoga and get money career business benefits | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :राहु गोचर: ४ राशींना सुवर्णकाळ, गुरु-चांडाल योगातून मुक्तता; यश-प्रगती, धन-धान्य वृद्धी!

गुरु-चांडाल योगाच्या प्रतिकूल प्रभावातून दिलासा मिळून, अच्छे दिन सुरू होऊ शकतात, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या... ...