लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
४ ग्रहांचे गोचर: ७ राशींना फलदायी, करिअर वृद्धीची संधी; परदेशातून लाभ, नोकरीत अच्छे दिन! - Marathi News | 4 planet transit in may 2024 these 7 zodiac signs will get success in job business and career | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :४ ग्रहांचे गोचर: ७ राशींना फलदायी, करिअर वृद्धीची संधी; परदेशातून लाभ, नोकरीत अच्छे दिन!

यंदाच्या वर्षीचे सर्वांत महत्त्वाचे ग्रह गोचर मे महिन्यात होत असून, अन्य ग्रहांच्या राशीपरिवर्तनाचा लाभ काही राशींना होऊ शकेल, असे सांगितले जात आहे. ...

बुध मार्गी: ६ राशींना लाभाचा काळ, उत्पन्न वाढेल; उधारी मिळेल, प्रमोशन-पगारवाढीचे शुभ योग! - Marathi News | mercury direct in pisces 2024 these 6 zodiac signs prosperity in business career and job of budh margi in meen rashi 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :बुध मार्गी: ६ राशींना लाभाचा काळ, उत्पन्न वाढेल; उधारी मिळेल, प्रमोशन-पगारवाढीचे शुभ योग!

बुधाचे मार्गी होणे काही राशींना शुभ फलदायी ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य - २५ एप्रिल २०२४, सार्वजनिक व सामाजिक क्षेत्रातून प्रशंसा होईल,आर्थिक लाभ होतील - Marathi News | Today's Horoscope - April 25, 2024, there will be appreciation from the public and social sector, financial benefits | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य - २५ एप्रिल २०२४, सार्वजनिक व सामाजिक क्षेत्रातून प्रशंसा होईल,आर्थिक लाभ होतील

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

गजलक्ष्मी योग: ७ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्तम संधींचा काळ; पद-पैसा-प्रतिष्ठा लाभ, सुखात वाढ! - Marathi News | venus transit in aries 2024 these 7 zodiac signs success and benefits of gajalakshmi shukraditya rajyog shukra gochar mesh 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :गजलक्ष्मी योग: ७ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्तम संधींचा काळ; पद-पैसा-प्रतिष्ठा लाभ, सुखात वाढ!

गजलक्ष्मी राजयोगाचा कोणत्या राशींना शुभलाभ मिळू शकतो, ते जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२४, आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिकदृष्ट्या लाभदायक दिवस - Marathi News | Today's Horoscope - April 24, 2024, Financially, Socially and Family-wise beneficial day | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२४, आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिकदृष्ट्या लाभदायक दिवस

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

४० दिवस मंगळ-राहु अंगारक योग: ७ राशींना लाभ, टेंडरमधून नफा; उधारी मिळणे शक्य, वरदान काळ! - Marathi News | mars transit in pisces 2024 know about impact and effect on all zodiac signs of mangal gochar yuti rahu in meen rashi 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :४० दिवस मंगळ-राहु अंगारक योग: ७ राशींना लाभ, टेंडरमधून नफा; उधारी मिळणे शक्य, वरदान काळ!

मंगळ आणि राहु यांच्या युती योगाचा तुमच्यावर कसा प्रभाव असेल? तुमची रास कोणती? जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२४, व्यापार, व्यवसायात लाभ होईल, अनेक क्षेत्रात यश व कीर्ती लाभेल - Marathi News | Today's Horoscope - 23 April 2024, there will be gains in trade, business, success and fame in many fields. | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य - २३ एप्रिल २०२४, व्यापार, व्यवसायात लाभ होईल, अनेक क्षेत्रात यश व कीर्ती लाभेल

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

हनुमान जयंती: ४ आहेत प्रिय राशी, हनुमंतांची विशेष कृपा; शनी-मंगलदोषातून मुक्तता, अनेक लाभ! - Marathi News | hanuman jayanti 2024 these 4 zodiac signs are lord hanuman favourite and get success blessings benefits and mangal shani dosh mukti | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :हनुमान जयंती: ४ आहेत प्रिय राशी, हनुमंतांची विशेष कृपा; शनी-मंगलदोषातून मुक्तता, अनेक लाभ!

रामदूत, श्रीरामांचा परमभक्त, शक्ती-युक्ती-भक्ती यांचा त्रिवेणी संगम असलेल्या हनुमंतांची कोणत्या राशींवर विशेष कृपा असते? शुभाशिर्वाद प्राप्त होतात? ते जाणून घ्या... ...