लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - २३ नोव्हेंबर २०२२, आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, सुख-शांती नांदेल - Marathi News | Today's Horoscope - 23 November 2022 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :राशीभविष्य -२३ नोव्हेंबर २०२२, आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील,सुख-शांती नांदेल

Today's Horoscope : कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची रास जाणून घ्या... ...

Maharashtra Politics: साई रिसॉर्टचे पाडकाम नाही! अनिल परबांचे सोमय्यांना खुले आव्हान; म्हणाले, “हिंमत असेल तर...” - Marathi News | shiv sena thackeray group anil parab give challenge to bjp leader kirit somaiya over sai resort at dapoli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साई रिसॉर्टचे पाडकाम नाही! अनिल परबांचे सोमय्यांना खुले आव्हान; म्हणाले, “हिंमत असेल तर...”

Maharashtra News: मला त्रास देणे, महाविकास आघाडी सरकारची प्रतिमा खराब करणे, हाच किरीट सोमय्यांचा उद्देश असल्याची टीका अनिल परबांनी केली आहे. ...

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - २२ नोव्हेंबर २०२२; आर्थिक लाभ संभवतात, सामाजिक पत-प्रतिष्ठा वाढेल - Marathi News | Today's Horoscope : Today's Horoscope - 22 November 2022; | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - २२ नोव्हेंबर २०२२; आर्थिक लाभ संभवतात, सामाजिक पत-प्रतिष्ठा वाढेल

Today's Horoscope : कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची रास जाणून घ्या... ...

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - २१ नोव्हेंबर २०२२; यश, कीर्ती व प्रतिष्ठा ह्यात वाढ होईल, वरिष्ठ खूश असल्याने पदोन्नतीची शक्यता - Marathi News | Today's Horoscope : Today's Horoscope - 21 November 2022 : | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य : २१ नोव्हेंबर २०२२; यश, कीर्ती व प्रतिष्ठा ह्यात वाढ होईल, पदोन्नतीची शक्यता

Today's Horoscope : कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची रास जाणून घ्या... ...

तुमची राशी कशा प्रकारचं प्रेम शोधते? जाणून घ्या, कसा लाइफ पार्टनर असेल तुमच्यासाठी खास - Marathi News | Astrology what kind of love is your zodiac sign looking know about what kind of life partner will be special for you | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :तुमची राशी कशा प्रकारचं प्रेम शोधते? जाणून घ्या, कसा लाइफ पार्टनर असेल तुमच्यासाठी खास

प्रत्येक व्यक्तीसाठी नात्यात येण्याचे कारण वेगवेगळे असू शकते. प्रत्येक व्यक्ती, तिच्या विचार करण्याच्या क्षमतेनुसार, आपल्या साथिदाराकडून प्रेमाची अपेक्षा करत असते.  ...

Today's Daily Horoscope : आजचे राशीभविष्य- १५ नोव्हेंबर २०२२: एखाद्या वक्तव्याने अडचणीत येऊ शकाल, मध्यम फलदायी दिवस - Marathi News | Today's Daily Horoscope : Today's Horoscope - November 15, 2022: You may get into trouble with a statement | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :Today's Daily Horoscope : आजचे राशीभविष्य- १५ नोव्हेंबर २०२२: एखाद्या वक्तव्याने अडचणीत येऊ शकाल, मध्यम फलदायी दिवस

Today's Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...,काय सांगते तुमची राशी... ...

Today's Daily Horoscope : आजचे राशीभविष्य १२ नोव्हेंबर २०२२ : आर्थिक नियोजनासाठी योग्य दिवस, व्यवसायातही फायदा होणार  - Marathi News | Today s Daily Horoscope 12 November 2022 Good day for financial planning business will also benefit know what your rashi says zodiac sign | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य १२ नोव्हेंबर : आर्थिक नियोजनासाठी योग्य दिवस, व्यवसायातही फायदा होणार

Today's Daily Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस. काय सांगते तुमची राशी. ...

Rashi Parivartan : काही दिवसांत 4 ग्रह बदलणार आपली चाल, 'या' 4 राशीचे लोक होतील मालामाल! - Marathi News | horoscope surya shukra budh and mangal rashi parivartan rashifal future predictions | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :काही दिवसांत 4 ग्रह बलणार आपली चाल, 'या' 4 राशीचे लोक होतील मालामाल!

शुक्र, बुध, सूर्य आणि मंगळ यांच्या राशी परिवर्तनाने कोणत्या राशीच्या लोकांना होणार फायदा, जाणून घ्या... ...