lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
झिम्बाब्वे

झिम्बाब्वे

Zimbabwe, Latest Marathi News

त्याला तिसऱ्या पंचांनी परत बोलावलंय! हिथ स्ट्रिक जिवंत, माजी सहकाऱ्याने दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | Heath Streak Death News: He was called back by the third umpire! Heath Strick Alive, Ex-Teammate henry olonga Gives Important Information | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :त्याला तिसऱ्या पंचांनी परत बोलावलंय! हिथ स्ट्रिक जिवंत, माजी सहकाऱ्याने दिली महत्त्वाची माहिती

Heath Streak: झिम्बाब्वेचा माजी कर्णधार आणि दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू हिथ स्ट्रिक याचं निधन झाल्याचं वृत्त आज सकाळी पसरलं होतं. मात्र आता त्याचा सहकारी हेन्री ओलोंगा याने हिथ स्ट्रिकच्या निधनाचं वृत्त खोटं असल्याची माहिती दिली आहे. ...

भारतात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेतून झिम्बाब्वे बाहेर; पाकिस्तानने सोडला सुटकेचा निश्वास - Marathi News |  ICC World Cup Qualifier 2023 Scotland thrashes Zimbabwe by 31 runs and Pakistan got big relief, read here | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपमधून झिम्बाब्वे बाहेर; पाकिस्तानने सोडला सुटकेचा निश्वास

ICC World Cup Qulifier 2023 : सध्या झिम्बाब्वेमध्ये भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकासाठी पात्रता फेरीचे सामने खेळवले जात आहेत.  ...

ICC World Cup Qulifier : स्कॉटलंडने अडवली झिम्बाब्वेची वाट; वर्ल्ड कप स्पर्धेतून झाले बाद - Marathi News | Zimbabwe are out of the World Cup Race. Scotland and Netherlands will play a shoot out on Thursda | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्कॉटलंडने अडवली झिम्बाब्वेची वाट; वर्ल्ड कप स्पर्धेतून झाले बाद

झिम्बाब्वेला वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत मंगळवारी स्कॉटलंडकडून धक्कादायक पराभव पत्करावा लागला. ...

Super Six scenarios: वेस्ट इंडिज बाद, श्रीलंका पास! पण इतरांचं काय? एका जागेसाठी झिम्बाब्वेसह ३ स्पर्धक - Marathi News | Super Six scenarios: Sri Lanka have confirmed their place, but Which teams can qualify for the Cricket World Cup 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वेस्ट इंडिज बाद, श्रीलंका पास! पण इतरांचं काय? एका जागेसाठी झिम्बाब्वेसह ३ स्पर्धक

Super Six scenarios: वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत रविवारी झिम्बाब्वेवरील विजयासह श्रीलंकेने भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील मुख्य फेरीत स्थान पक्के केले आहे. ...

आशियाई किंग्ज विश्वचषकासाठी सज्ज! तब्बल १५१ महिन्यानंतर मुंबईत पुन्हा एकदा IND sv SL थरार - Marathi News | Sri Lanka defeated Zimbabwe by 9 wickets in the ICC Qualifier 2023 match so India Vs Sri Lanka at the iconic Wankhede Stadium in the World Cup exactly after 151 months on 2nd November  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंका विश्वचषकासाठी सज्ज! १५१ महिन्यानंतर मुंबईत पुन्हा एकदा IND sv SL थरार

India Vs Sri Lanka : वन डे विश्वचषकात २ नोव्हेंबर रोजी भारत विरूद्ध श्रीलंका असा सामना रंगणार आहे.  ...

वो 'सिकंदर' ही दोस्तों कहलाता है!... पाकिस्तान एअरफोर्समध्ये व्हायचं होतं पायलट, झाला क्रिकेटर अन् झिम्बाब्वेला केलं 'एअरलिफ्ट' - Marathi News | Sikandar Raza Journey : aspired to be a Pakistan Air Force pilot to Zimbabwe Top Cricketer  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तान एअरफोर्समध्ये व्हायचं होतं पायलट, झाला क्रिकेटर अन् झिम्बाब्वेला केलं 'एअरलिफ्ट'

मागच्या वर्षी झालेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत जेव्हा झिम्बाब्वेने रोमहर्षक लढतीत तगड्या पाकिस्तानला पराभूत केले तेव्हा या नावाची प्रथम चर्चा रंगली. ...

ICC World Cup Qualifier : झिम्बाब्वे वर्ल्ड कप पात्रतेच्या जवळ पोहोचले, माजी जगज्जेत्या वेस्ट इंडिजचे टेंशन वाढवले - Marathi News | ICC World Cup Qualifier : Zimbabwe won by 14 runs against Oman, Zimbabwe is close to booking the tickets to India for the World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :झिम्बाब्वे वर्ल्ड कप पात्रतेच्या जवळ पोहोचले, माजी जगज्जेत्या वेस्ट इंडिजचे टेंशन वाढवले

ICC World Cup Qualifier : झिम्बाब्वेने वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत विजयी घोडदौड कायम राखली आहे. गुरुवारी ओमान विरूद्धच्या सामन्यात झिम्बाब्वेने विजय मिळवला. ...

ICC World Cup Qualifier : वेस्ट इंडिजचं वर्ल्ड कप खेळण्याचे स्वप्न भंगणार; Super Six ची शर्यत अधिक रंगतदार होणार - Marathi News | ICC World Cup Qualifier has now moved to the Super Six stage; Can West Indies still qualify for the World Cup? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वेस्ट इंडिजचं वर्ल्ड कप खेळण्याचे स्वप्न भंगणार; Super Six ची शर्यत अधिक रंगतदार होणार

भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड या ८ संघानी वर्ल्ड कप स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला आहे. ...