राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खेडचे ''सेनापती'' म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी पक्षाच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली ...
जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. ७५ पैकी ४२ सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे होते. त्यापाठोपाठ शिवसेना १४, भाजप आणि काँग्रेसचे प्रत्येकी ७ सदस्य होते. मात्र, यावेळी अनेक राजकीय समीकरणे बदलली आहेत. ...