लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
झी मराठी

झी मराठी, मराठी बातम्या

Zee marathi, Latest Marathi News

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील या अभिनेत्रीनं सोडली मालिका?, कारण आलं समोर - Marathi News | This actress is left 'Majhi Tujhi Reshimagath' series? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील या अभिनेत्रीनं सोडली मालिका?, कारण आलं समोर

'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazi Tuzi Reshimgath) मालिकेनं कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. ...

'मन उडू उडू झालं' मालिकेत नवा ट्विस्ट, अखेर सानिकाचा खोटारडेपणा येणार सगळ्यांसमोर - Marathi News | New twist will come in Man Udu Udu jhala serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मन उडू उडू झालं' मालिकेत नवा ट्विस्ट, अखेर सानिकाचा खोटारडेपणा येणार सगळ्यांसमोर

सानिकाची चोर ओटी भरत असताना तिला काही मोठं गिफ्ट माहेरून मिळालं नाही म्हणून ती तमाशा करते.तिचा तमाशा खूप वेळ सहन केल्यावर दिपू सगळ्यांना खरं काय आहे ते सांगते. ...

'माझी तुझी रेशीमगाठ'मधील छोट्या परीचा बेस्ट फ्रेंड ओजस आहे 'या' अभिनेत्याचा मुलगा - Marathi News | Mazi Tuzi Reshimgaath : Pari's friend ojas father is also actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझी तुझी रेशीमगाठ'मधील छोट्या परीचा बेस्ट फ्रेंड ओजस आहे 'या' अभिनेत्याचा मुलगा

'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tuzi Reshimgaath Serial) या मालिकेतील परीचा बेस्ट फ्रेंड ओजस स्टार किड्स आहे. त्याचे वडील देखील अभिनेते आहेत. ...

सिम्मीने केला परीच्या जीवाशी खेळ, लेकीच्या काळजीपोटी नेहा लंडनवरून तडकाफडकी परतणार - Marathi News | Mazi tuzi reshimgathi Neha to return from London | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिम्मीने केला परीच्या जीवाशी खेळ, लेकीच्या काळजीपोटी नेहा लंडनवरून तडकाफडकी परतणार

परीला एकटं सोडून ऑफिसच्या कामासाठी लंडनला रवाना झाली आहे. सिम्मी एकमेव अशी व्यक्ती आहे जी परीला त्रास देण्याचा प्रयत्न करते. ...

तू तेव्हा तशीमधील सौरभची मावशी म्हणते, मी खऱ्या आयुष्यातदेखील माई मावशी सारखीच - Marathi News | Tu tevha tashi fame ujwala jog said about her character | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तू तेव्हा तशीमधील सौरभची मावशी म्हणते, मी खऱ्या आयुष्यातदेखील माई मावशी सारखीच

मालिकेतील सौरभ आणि त्याची माई मावशी यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडतेय. आपल्या घरी पण एक माई मावशी असावी असं प्रेक्षकांना मालिका पाहताना जाणवतं. ...

किचन कल्लाकारच्या किचनमध्ये येणार अभिजित गुरु आणि समिधा गुरु यांची लेक दुर्वा, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | f Abhijit Guru and Samidha Guru's daughter Durva will come in Kitchen Kallakar show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किचन कल्लाकारच्या किचनमध्ये येणार अभिजित गुरु आणि समिधा गुरु यांची लेक दुर्वा, जाणून घ्या याबद्दल

अभिनेत्री समिधा गुरु आणि अभिनेता लेखक अभिजित गुरु यांची मुलगी दुर्वा किचन कल्लाकारच्या मंचावर येणार आहे. ...

'देवमाणूस' मालिका रंजक वळणावर,अजित-डिंपलला जड जाणार इन्सपेक्टर जामकरच्या घरचा पाहुणचार - Marathi News | 'Devmanus' series turns out to be interesting, Ajit-Dimple will have a hard time visiting Inspector Jamkar's house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'देवमाणूस' मालिका रंजक वळणावर,अजित-डिंपलला जड जाणार इन्सपेक्टर जामकरच्या घरचा पाहुणचार

Devmanus 2: 'देवमाणूस' या मालिकेला पहिल्या पर्वापासूनच प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरले. ही मालिका आता एका विलक्षण वळणावर आली आहे. ...

फायर हूं मैं...झुकेगा नहीं साला..., ‘Masaledar Kitchen Kallakar’च्या सेटवर विनोद कांबळीचा कल्ला - Marathi News | cricketer Vinod Kambli create pushpa dialogue in Masaledar Kitchen Kallakar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : फायर हूं मैं...झुकेगा नहीं साला..., ‘किचन कल्लाकार’च्या सेटवर विनोद कांबळीचा कल्ला

Masaledar Kitchen Kallakar : झी मराठीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर या शोचा नवीन प्रोमो शेअर केला आहे. यात विनोद कांबळी सर्वांचं लक्ष वेधून घेतोय ...