भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार... सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार पावसात वाहून गेला; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात... भयंकर! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, जाळपोळ; ४०० TMC कार्यालयांची तोडफोड, चौघांचा मृत्यू इराकची जगाला मोठा 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच... "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला सोलापूर - सोलापुरातील सुप्रसिद्ध कवी माधव पवार यांचे निधन, शहरात पसरली शोककळा अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार? पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही भीषण स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्... जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
झी मराठी, मराठी बातम्या FOLLOW Zee marathi, Latest Marathi News
लग्नानंतर इशा आणि विक्रांतची लग्नानंतरची आता पहिली होळी असणार आहे. हा होळीचा उत्सव प्रेक्षक मालिकेत पाहू शकणार आहेत. ...
'आरारारा खतरनाक' हे नाव सार्थ ठरवणारा हा धमाकेदार कार्यक्रम मनोरंजनाचा फार मोठा खजिना ठरणार आहे. ...
'लागीरं झालं जी' मालिकेती शीतलची भूमिका साकारत असलेल्या शिवानी बावकरने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ...
या मालिकेतील कलाकारांनी त्यांच्या सोशल मीडियावर मालिकेच्या ८०० भागांच्या पूर्तीसाठी एक स्पेशल पोस्ट शेअर केला ज्यात त्यांनी प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. ...
ऐतिहासिक भूमिकांवर आपला ठसा उमटवणाऱ्या अमोल कोल्हे यांना आजवर विविध कार्यक्रमांमधून तब्बल दीडशेहून अधिक तलवारी भेट म्हणून मिळाल्या आहेत. ...
अभिनेता स्वप्नील जोशीची मुख्य भूमिकेत असलेला 'मी पण सचिन' नावाचा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झालाय. ...
‘रात्रीस खेळ चाले2’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेत जेव्हापासून शेवंताची एंट्री झाली आहे. तेव्हापासून मालिकेची लोकप्रियता आणखी वाढली आहे. ...
'तुला पाहते रे' मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले असून या मालिकेतील बिपीन टिल्लू म्हणजेच अभिनेता प्रथमेश देशपांडेने देखील आपल्या भूमिकेतून रसिकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. ...