आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Chotu dada: व्यक्तीच्या रंग, रुप, उंची यावर त्याचं कर्तृत्व अवलंबून नसतं तर, त्याच्यात असलेली जिद्द आणि टॅलेंटवर ते ठरत असतं असं कायम म्हटलं जातं. असंच काहीसं मालेगावच्या छोटू दादाच्या बाबतीत घडल्याचं दिसून येतं. ...
Earn Money From YouTube: जर तुम्ही सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर असाल तर तुम्हाला कमाईची सुवर्णसंधी चालून आली आहे. यूट्युबने दर्जेदार कंटेंट क्रिएटरना अधिक पैसे कमावण्याची संधी दिली आहे. ...
Mukesh Ambani Bomb Scare, Mansukh Hiren Murder: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याकांड यातील प्रमुख आरोपी सचिन वाझे याचे बाईक रायडिंगचे अनेक फोटो आणि व्हिडीओ प्रसिद्ध झाले आहेत. ...